शहरं
Join us  
Trending Stories
1
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
2
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
3
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
4
Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
5
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
6
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
7
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
8
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
9
Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
10
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
11
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...
12
ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
13
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
14
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
15
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
16
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
17
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
18
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
19
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
20
Pitru Paksha 2024: दक्षिण दिशेला फक्त श्राद्ध विधी केले जातात, अन्य शुभ कार्य नाही; का ते जाणून घ्या!

रिअल माद्रिद चॅम्पियन

By admin | Published: June 05, 2017 3:54 AM

क्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग चषक पटकाविला

कार्डीफ : क्रिस्तियानो रोनाल्डोच्या दोन गोलच्या बळावर रिअल माद्रिदने चॅम्पियन्स लीग चषक पटकाविला. अंतिम सामन्यात त्यांनी युवेंटसचा ४-१ ने पराभव केला. या विजयाबरोबरच त्यांनी युरोपियन फुटबॉल क्लब लीगच्या चषकावर सलग दुसऱ्या वर्षी नाव कोरले. अशी कामगिरी करणारा तो एकमेव संघ ठरला. पोर्तुगालचा सुपरस्टार रोनाल्डो याने रिअल माद्रिद संघाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मारिया मॅडजुकीचच्या गोलमुळे सामना बरोबरीवर आला. त्यानंतर कासेमीरो, रोनाल्डो आणि मार्की असेनसियो यांनी गोल नोंदवून रिअल माद्रिदला चार वर्षांत तिसऱ्यांदा चषक जिंकून दिला. चॅम्पियन्स लीगचे हे त्यांचे १२वे विजेतेपद आहे. चॅम्पियन्स लीगच्या चार वेळा विजेत्या संघाच्या रोनाल्डोने या स्पर्धेतील सलग पाचव्या सत्रात सर्वाधिक गोल नोंदवण्याचा विक्रम नावे केला. त्याच्या या कामगिरीमुळे त्याचा प्रतिस्पर्धी लियोनेल मेस्सीच्या ‘पाच बॅलोन डिआॅर’शी बरोबरीची शक्यता वाढली आहे. दरम्यान, गेल्या १७ महिन्यांपासून संघाचे मुख्य प्रशिक्षक जिनेदिन जिदान हे पहिले विदेशी प्रशिक्षक बनले ज्यांनी दोन वेळा चषक जिंकून दिला. याआधी, अरिगो साचीने १९८९ आणि १९९० मध्ये मिलानला हा गौरव मिळवून दिला होता.>निकालानंतर चेंगराचेंगरीत ४०० जखमीइटलीतील तुरीन शहरात मोठ्या स्क्रिनवर चॅम्पियन्स लीगचा अंतिम सामना पाहण्यासाठी युवेंटसच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. यावेळी धोक्याच्या सूचना अलार्म वाजवून चुकीच्या पद्धतीने देण्यात आली. त्यामुळे उपस्थितांमध्ये गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी झाली. यामध्ये ४०० जण जखमी झाल्याचे सूत्रांनी सांगितले. ही घटना शनिवारी पिझ्झा सॅन कार्लाे चौकात घडली. या घटनेत ५ जण गंभीर जखमी झाले. सुरक्षारक्षकांनी परिस्थिती आटोक्यात आणल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. आपल्या क्लब आणि देशासाठी असे एकूण ६०० गुण नोंदवणाऱ्या रोनाल्डोने म्हटले की, सलग दोन वर्षे चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद मिळवणारा संघ बनल्यानंतर खूप आंनद होत आहे. मी सत्राचा शानदार समारोप केला आहे. हा सुद्धा एक विक्रमच आहे. दोन वेळा जेतेपद मिळवण्याची किमया ही सांघिक प्रदर्शनामुळे करता आली.