शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
3
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
4
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
5
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
6
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
7
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
9
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
10
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
11
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
12
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
13
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
14
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
16
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
17
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
18
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
19
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
20
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!

दोन सट्टेबाजांचा रिमांड मान्य

By admin | Published: May 12, 2015 12:31 AM

दिल्लीच्या एका न्यायालयाने आयपीएल, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावल्याबद्दल अटक झालेल्या दोन आरोपींना रिमांडवर देण्याच्या

नवी दिल्ली : दिल्लीच्या एका न्यायालयाने आयपीएल, तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावल्याबद्दल अटक झालेल्या दोन आरोपींना रिमांडवर देण्याच्या याचिकेला अनुमती दिली आहे. रितेश बंसल ऊर्फ भरत व अंकुश बंसल या दोघांना आयपीएल व आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांतील सट्टेबाजीचा करोडो पैशांचा हवाला व्यवहार आणि मनी लॉड्रिंगच्या चौकशीसाठी अटक करण्यात आली होती.या दोन्ही आरोपींना महानगर दंडाधिकारी संजय खनगवाल यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. या वेळी आरोपींवर हवालामार्फत विदेशात पैसा पाठवण्यात आल्याचा आरोप ठेवण्यात आला. याप्रकरणी न्यायालयाने या दोन्ही आरोपींना ट्रांजीट रिमांडवर देण्याची विनंती मान्य केली असून, १३ मे रोजी या आरोपींना गुजरातमधील संबंधित न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.या सुनावणीदरम्यान विशेष सरकारी वकील एन. के. मट्टा यांनी न्यायालयाला सांगितले, की सध्या करोडो रुपयांचा कथित हवाला रैकेट सुरु असून, आॅनलाइन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सट्टेबाज रॅकेटविषयी अत्यंत गुप्तपणे तक्रार दाखल केली आहे. (वृत्तसंस्था)