शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

चार-पाच महिन्यांत शिफारशी लागू होतील

By admin | Published: March 05, 2017 3:57 AM

भारतीय क्रिकेट बोर्डात (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू होण्यास चार-पाच महिने लागतील, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या संचालनासाठी

सिंगापूर : भारतीय क्रिकेट बोर्डात (बीसीसीआय) लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू होण्यास चार-पाच महिने लागतील, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या संचालनासाठी नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) प्रमुख विनोद राय यांनी सांगितली.न्यायालयाच्या निर्देशानुसार शक्यतो लवकरात लवकर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. भविष्यात बीसीसीआयचा कारभार लोढा समितीच्या शिफारशीनुसार नियमबद्ध पद्धतीने चालावा यासाठी आम्ही नियमावली तयार करीत आहोत, असे राय यांचे म्हणणे होते. इन्स्टिट्यूट आॅफ साऊथ एशियन स्टडिज येथे एका परिषदेत सहभागी झाल्यानंतर राय म्हणाले, ‘ही प्रक्रिया फार दीर्घकाळ चालणार नाही. पुढील चार-पाच महिन्यात संपूर्ण काम पूर्ण होईल.’ सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयचे कामकाज पाहण्यासाठी जानेवारीत माजी महालेखानियंत्रक राय यांच्या नेतृत्वात चार सदस्यांचे प्रशासकीय पॅनल नेमले होते. चार सदस्यांच्या प्रशासकीय समितीत राय यांच्यासोबत इतिहासकार रामचंद्र गुहा, आयडीएफसीचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ विक्रम लिमये तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी खेळाडू डायना एडलजी यांचा समावेश आहे.(वृत्तसंस्था)बीसीसीआयच्या कॅलेंडरनुसारच क्रिकेटचे संचालन होत राहील. लोढा समितीच्या शिफारशी पूर्णपणे लागू व्हाव्यात याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. सुधारणावादी पाऊल लागू झाल्यानंतर लोकशाही पद्धतीने बीसीसीआय व्यवस्थापन समितीची निवड होत नाही तोपर्यंत प्रशृसकीय समिती काम करीत राहील.-विनोद राय