शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

WWE मध्ये पुन्हा दिसणार Rey Mysterioची ग्लॅमरस कन्या, रिंगमध्येच Kiss करून आली होती चर्चेत; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 23:20 IST

Aalyah Mysterio सातत्याने सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि आपल्या मित्रांसोबत फोटो पोस्ट करत असेत. सोशल मिडियावर तिचे फोटो जबरदस्त व्हायरल होत असतात.

WWE चे सुपरस्टार Rey Mysterio यांचे अद्यापही जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. Rey Mysterio यांनी नुकताच एक मोठा खुलासा केला. मिस्टेरियो यांच्या म्हण्यानुसार, त्याची ग्लॅमरस कन्या, Aalyah Mysterio ने पुन्हा एकदा WWE च्या रिंगमध्ये उतरन्यासाठी इंट्रेस्ट दर्शवला आहे. रे मिस्टेरियो यांची गणना WWE च्या सर्वात दिग्गज सुपरस्टार्समध्ये केली जाते. एका इंटरव्ह्यूमध्ये रिस्टेरियोने यांनी म्हटले होते, की त्यांच्या मुलीने त्यांना विचारले होते, की जर ती रिंगमध्ये उतरली तर त्यांचे काय रिअ‍ॅक्शन असेल. (Rey Mysterio daughter Aalyah Mysterio)

आलिया मिस्टेरियो यापूर्वीही अनेक वेळा WWE मध्ये दिसली आहे. पण, ती स्वतः रिंगमध्ये उतरली नसली तरी आपल्या वडिलांसोबत अनेक फाइट्समध्ये दिसली आहे. एवढेच नाही, तर WWE स्टार्ससोबत तिची मैत्रीही चर्चेत होती. आलिया मिस्टेरियो 2020 मध्ये WWE च्या स्क्रिनवर चमकली होती. त्यावेळी Rey Mysterio आणि Seth Rollins चा सामना होता. एवढेच नाही, तर आलिया मिस्टेरियो ऑनस्क्रीन मर्फीला (Murphy) KISS देखील केले होता.

रे मिस्टेरियो अजूनही WWE मध्ये अ‍ॅक्टिव्ह आहे. तसेच त्यांचा मुलगला डोमिनिक मिस्टेरियो (Dominik Mysterio) देखील सध्या WWE चा स्टार आहे. नुकताच पिता-पुत्राच्या या जोडीने सोबतच रिंगमध्ये पाऊल ठेवले होते. 

Aalyah Mysterio सातत्याने सोशल मिडियावर अ‍ॅक्टिव्ह असते आणि आपल्या मित्रांसोबत फोटो पोस्ट करत असते. सोशल मिडियावर तिचे फोटो जबरदस्त व्हायरल होत असतात.

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईWrestlingकुस्ती