शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
4
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
5
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
6
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
7
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
8
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
9
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
10
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
11
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
12
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
13
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
14
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
15
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
16
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
17
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
18
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
19
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
20
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती

CoronaVirus: रितू फोगाट योगा, सिनेमा, पुस्तक वाचनात व्यस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2020 12:55 AM

२०१६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्ण विजेती रितू येथे दैनंदिन सरावानंतर पुस्तके वाचण्यात, सिनेमा पाहण्यात आणि योगा करण्यात वेळ घालवत आहे.

सिंगापूर: कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊनच्या काळात कुटुंबापासून दूर असलेली मिक्स मार्शल आर्ट फायटर रितू फोगाट मानसिक कणखरता वाढविण्यावर भर देत आहे. या ब्रेकचा वापर ती शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्य राखण्यासाठी करताना दिसते.२०१६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुस्तीचे सुवर्ण विजेती रितू येथे दैनंदिन सरावानंतर पुस्तके वाचण्यात, सिनेमा पाहण्यात आणि योगा करण्यात वेळ घालवत आहे. महिला मल्ल ते मिक्स मार्शल आर्ट फायटर असा प्रवास करणारी रितू हिने स्वत:चा दुसरा विजय येथे फेब्रुवारीत वन चॅम्पियनशिपमध्ये नोंदवला होता. सध्या ती सिंगापूरमध्ये आहे. स्वत:चे कौशल्य उंचावण्यासाठी या ब्रेकचा वापर करण्याचे ठरवले असून त्यासाठी नित्यनेमाने दररोज साडेतीन तास शारीरिक आणि मानसिक व्यायामाचा सराव चालतो, असे रितूने सांगितले.ती पुढे म्हणाली,‘ लॉकडाऊनमध्ये मी माझे संपूर्ण वेळापत्रक तयार केले आहे. त्यात ट्रेडमिलवर धावणे, वजन उचलणे, बॅग पंचिंग आणि दोराच्या साहाय्याने चढण्याचा सराव आदींचा समावेश आहे. यामुळे शारीरिक दम वाढतो शिवाय मानसिकरीत्या आपण कणखर होत जातो. सध्या मी योगासनाचा मोठ्या प्रमाणावर सराव करीत आहे. सिंगापूरमध्ये वास्तव्यास असल्यापासून माझा दैनंदिन सराव सुरू झाला. यामुळे पुढील स्पर्धांमध्ये विजय मिळविणे सोपे होईल, अशी आशा आहे.(वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या