शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सानिया-हिंगीस तिसऱ्या फेरीत

By admin | Published: August 20, 2015 11:29 PM

भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने जर्मनीची ज्युलिया जॉर्ज्स आणि पोलंडची

सिनसिनाटी : भारतीय टेनिस तारका सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीने जर्मनीची ज्युलिया जॉर्ज्स आणि पोलंडची क्वोडिया जेन्स इग्नेक यांना यूएस ओपन सिरीजच्या वेस्टर्न अँड सदर्न ओपन चॅलेंजरच्या दुसऱ्या फेरीत महिला दुहेरीत पराभूत करून तिसऱ्या फेरीत प्रवेश मिळविला.३८ लाख २६ हजार ६५५ डॉलर बक्षीस रकमेच्या या स्पर्धेत भारतीय-स्वीस जोडीने ही लढत ७-६, ६-४ अशी जिंकली. पहिला सेट टायब्रेकरमध्ये जिंकल्यानंतर सानिया-हिंगीस जोडीने दुसरा सेट ६-४ असा जिंकून तिसऱ्या फेरीतील प्रवेश निश्चित केला. एक तास २१ मिनिटांपर्यंत रंगलेल्या या लढतीत सानिया आणि मार्टिना यांनी १२ पैकी ६ ब्रेक पॉइंटचे गुणांमध्ये रूपांतर केले, तर ज्युलिया-इग्नेक जोडी आठपैकी पाच ब्रेक पाँइंट घेण्यात यशस्वी ठरली.