शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
2
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
3
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
4
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
5
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
6
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
7
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
8
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
9
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
10
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
11
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
12
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
13
पहलगाम हल्ल्यानंतर भारतात होणारी मोठी स्पर्धा पुढे ढकलली
14
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
15
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
16
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
17
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
18
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
19
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
20
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   

जर मित्रांचं ऐकलं असतं आणि पाकिस्तानी मुलाशी लग्न केलं नसतं...; आता पश्चाताप करतेय सानिया मिर्झा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2024 18:36 IST

...पण घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शोएब मलिकने नुकतेच अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. यापूर्वी 2010 मध्ये त्याने भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झासोबतलग्न केले होते. गल्या बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या नात्यात दुरावा आल्याची चर्चा होती. मात्र या दोघांनीही यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे उघड भाष्य केले नव्हते. पण, घटस्फोटाची घोषणा होण्यापूर्वीच शोएब मलिकने लग्नाचा फोटो शेअर करून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

सानियाने मित्रांचा सल्ला ऐकला नव्हता - सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या लग्नाची त्यावेळी प्रचंड चर्चा झाली होती. तिने सोहराब मिर्झासोबतची एंगेजमेंट मोडून शोएबसोबत लग्न केले होते. सानियाचे काही मित्र आणि जवळच्या लोकांचा तिचा हा विर्णय मान्य नव्हता. मात्र तिने सर्वांच्या विरोधात जाऊन शोएबसोबत लग्न केले. पण आता तिला याचा पश्चाताप होत आहे. पाकिस्तानी पत्रकार नईम हनिफ यांनी हा खुलासा केला आहे. एका शोमध्ये बोलताना, शोएब आणि सनाच्या लग्नानंतर आपण सानिया मिर्झा सोबत फोनवरून संपर्क साधला होता, असे त्यांनी सांगितले.

सानियासोबत काय बोलणे झाले? असे विचारले असता, नईम हनीफ म्हणाले, सानिया बोलली की दुःख खूप आहे. त्यावेळी 14 वर्षांपूर्वी जवळच्या लोकांचा सल्ला ऐकायला हवा होता. त्यावर विचार करायला हवा होता. मला शोएबसोबत लग्न करण्यापासून रोखणाऱ्या माझ्या मित्रांचे ऐकायला हवे होते.

शोएबचे कुटुंबीयही नाखूश -शोएब मलिकचे कुटुंबही त्याच्या आणि सनाच्या लग्नावर खुश नाहीत. नईम हनीफ यांनी दावा केला की, शोएबची आई, बहीण आणि मेहुणा यांपैकी कुणीही लग्नाला उपस्थित नव्हते. शोएबच्या कुटुंबीयांसंदर्भात सानियाला कसल्याही प्रकारची तक्रार नाही. एवढेच नाही तर, आपल्या करियरमध्ये शोएब मलिकच्या मेहुण्याचे मोठे योगदान आहे असेही सानियाने म्हटल्याचे त्यांनी सांगितेल.

टॅग्स :Sania Mirzaसानिया मिर्झाShoaib Malikशोएब मलिकPakistanपाकिस्तानmarriageलग्न