ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २५ - भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने इव्हान डोडिंगसह ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. सानिया -इव्हानने सॅमंथा स्टोसूर आणि सॅम ग्रॉथ या जोडीचा ६-४, २-६ , १०-५ असा पराभव केला.