शहरं
Join us  
Trending Stories
1
"रावसाहेब दानवेंना मुख्यमंत्री करा", युवकाने रक्ताने लिहिले पंतप्रधानांना पत्र
2
महायुतीचे ठरले! अखेर ‘या’ तारखेवर शिक्कामोर्तब; पंतप्रधान मोदी शपथविधीला राहणार उपस्थित
3
काळजीवाहू CM एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीविषयी डॉक्टरांनी दिली महत्त्वाची अपडेट; म्हणाले...
4
काँग्रेसची कठोर भूमिका! बेशिस्त वर्तन खपवणार नाही, पक्ष प्रतिमा मलिन करणाऱ्यांवर कारवाई
5
"ज्यांना कुणाला वाटते, त्यांनी ईव्हीएम हॅक करून दाखवावे"; दानवेंचं जानकरांना खुलं आव्हान
6
“पक्षाने फक्त तिकीट दिले, सभा-सामग्री नाही, वाऱ्यावर सोडले”; काँग्रेस उमेदवाराचा आरोप
7
“काळजीवाहू CM संकल्पनाच नाही, राज्यात राष्ट्रपती राजवटीची स्थिती”; वकिलांचे कायद्यावर बोट!
8
“एकनाथ शिंदेंवर PM मोदी-अमित शाह यांचे भावाप्रमाणे प्रेम”; भाजपा नेत्याचे विधान चर्चेत
9
VIDEO: अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; तरुणाला लोकांनी पकडून केली मारहाण
10
"...तर आम्ही आपल्या विरोधात उमेदवार देणार नाही"; दिल्ली CM आतिशी यांची भाजप नेत्याला अनोखी ऑफर
11
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रकृती बिघडली, दरे गावी बंगल्यावर डॉक्टरांची टीम दाखल 
12
'भाजपमध्ये नेतृत्वावरून संभ्रम, त्यामुळेच सत्तास्थापनेला विलंब'; अंबादास दानवेंचा मोठा दावा
13
'जय' हो..! पाक 'हायब्रिड मॉडेल'साठी 'कबूल'; आता कसं भारत म्हणेल तसं! पण ठेवल्या या २ अटी
14
"मुख्यमंत्री भाजपचाच, उरलेल्या दोन पक्षांना..."; अजित पवारांकडून मोठी घोषणा
15
ज्या EVM वर लोकसभा जिंकली, त्यावरच नीलेश लंकेंनी शंका घेतली; म्हणाले, “आता विधानसभेला...”
16
“मी स्वतः इंजिनिअर, मला सगळे माहिती आहे, EVM हॅक करता येते”; महादेव जानकर थेटच सांगितले
17
“EVM सेट केले जाते हे दाखवले होते, विश्वास ठेवला नाही, पण आता...”; शरद पवारांचा मोठा दावा
18
"बांगलादेशातील हिंदूंसाठी लवकरात लवकर..."; केंद्र सरकारला संघाचं मोठं आवाहन
19
"अमित शाह यांनी गुन्हा नाही तर केजरीवालांना..."; भाजपाच्या आरोपावर संजय सिंह यांचा पलटवार
20
IND vs PAK : युवीची कार्बन कॉपीच! Nikhil Kumar ची बॅट तळपली; तो आउट झाला अन् मॅच फिरली

चिमुकल्यांसाठी सानियाची टेनिस अकादमी

By admin | Published: February 07, 2017 2:25 AM

तीन ते आठ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा खेळाचे धडे देणार आहे. ‘सानिया मिर्झा टेनिस अकादमी’ नावाने सोमवारपासून ग्रासरूट लेव्हलवर प्रशिक्षण सुरू झाले.

हैदराबाद : तीन ते आठ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांना स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा खेळाचे धडे देणार आहे. ‘सानिया मिर्झा टेनिस अकादमी’ नावाने सोमवारपासून ग्रासरूट लेव्हलवर प्रशिक्षण सुरू झाले.सानियाने २०१३मध्ये पहिली अकादमी लाँच केली. त्यानंतर हा दुसरा प्रयत्न आहे. तिची आई या अकादमीची प्रमुख असेल. टेनिसपटू म्हणून काय करावे, कुठे जावे, हे जाणून घेण्यासाठी मला लहानपणी फारच त्रास झाला. किती आणि कसा सराव करावा, हे सांगण्यासाठी कुणी नव्हते. यावर मात करण्यासाठी मी स्वत: लहान वयातील टेनिसपटूंना योग्य मार्गदर्शन करणार आहे, असे सानियाने पत्रकारांशी बोलताना सांगितले.सानिया पुढे म्हणाली, ‘‘ग्रासरूट लेव्हल अकादमी साकार करण्याचे श्रेय माझी आई आणि तिच्या मित्रांना जाते. टेनिसमध्ये लहान वयात मोठी स्पर्धा आहे. यावर मात करण्यासाठी योग्य प्रशिक्षणाची गरज असते. वय वाढले, की प्रतिस्पर्धा आणखी कठीण होऊन बसते. यशस्वी खेळाडू बनायचे असेल, तर टेनिसला तीन-चार वर्षांपासून सुरुवात करायला हवी. चॅम्पियन्स, व्यावसायिक हे चार, पाच किंवा सहा वर्षांपासून करिअर सुरू करतात. ही अकादमी अडीच वर्षांपासून आठ वर्षांपर्यंतच्या टेनिसपटूंना घडविणार आहे.’’ (वृत्तसंस्था)