शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
4
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
5
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
7
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
8
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
9
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
10
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
11
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
12
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
13
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
14
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
15
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
16
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
18
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
19
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
20
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप

सर्फराज अहमद पाकिस्तान टी-२० चा नवा कर्णधार

By admin | Published: April 06, 2016 4:34 AM

यष्टिरक्षक, फलंदाज सर्फराज अहमदची आज पाकिस्तानच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. सर्फराजने शाहीद आफ्रिदीची जागा घेतली आहे.

लाहोर : यष्टिरक्षक, फलंदाज सर्फराज अहमदची आज पाकिस्तानच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. सर्फराजने शाहीद आफ्रिदीची जागा घेतली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे, की पीसीबीला ही घोषणा करताना आनंद होत आहे, की सर्फराज अहमद टी-२० संघाचा नवीन कर्णधार आहे. सर्फराजला मागच्या वर्षी एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तो शाहीद आफ्रिदीची जागा घेईल. आफ्रिदीचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपला आहे. पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले, की अहमदची निवड ही स्वाभाविक होती. मी सर्फराजला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.उपकर्णधार असलेल्या सर्फराजने संघाचे कर्णधारपद कठीण काळात स्वीकारले आहे. टी-२० विश्वचषकात संघाचे प्रदर्शन खराब राहिले. साखळी फेरीत चारपैकी तीन सामने संघाने गमावले. (वृत्तसंस्था)