धावफलक
By admin | Published: February 20, 2015 1:09 AM
धावफलक
धावफलकयूएई : अमजद अली झे. इर्विन गो. चतारा, बेरेंगर झे. टेलर गो. माइर २२, कृष्णचंद्रन झे. चिंगुबुरा गो. माइर ३४, खुर्रम खान झे. विलियम्स गो. चतारा ४५, स्वप्निल पाटील झे. चकाबवा गो. विलियम्स ३२, शेमन अन्वर झे. इर्विन गो. विलियम्स ६७, आर. मुस्तफा झे. टेलर गो. चतारा ४, अमजद जावेद नाबाद २५, मोहम्मद नविद नाबाद २३, अवांतर : २६, एकूण : ५० षटकांत ७ बाद २८५ धावा. गडी बाद क्रम : १/२६, २/४०, ३/१२२, ४/१३४, ५/२१६, ६/२३०, ७/२३२. गोलंदाजी : पेनयांगरा ९-०-६६-०, चतारा १०-१-४२-३, माइर ८-०-३९-२, कामूनजोगी १०-०-५३-०, चिगुंबुरा १-०-१२-०, विलियम्स ८-०-४३-२, रझा ३-०-११-०, मस्कद्जा १-०-९-०.झिम्बाब्वे : सिकंदर रझा झे. चंद्रन गो. तौकिर ४६, रेगिन चकाबवा हिट विकेट गो. तौकिर ३५, हॅमिल्टन मस्कद्जा पायचित गो. जावेद १, ब्रेंटन टेलर पायचित गो. तौकिर ४७, सीन विलियम्स नाबाद ७६, सोलोमन माइर झे. पाटील गो. नवीद ९, क्रेग इर्विन झे. आणि गो. चंद्रन ४२, एल्टन चिंगुबुरा नाबाद १४, अवांतर १६, एकूण : ४८ षटकांत ६ बाद २८६ धावा. गडी बाद क्रम :१/६४, २/७२, ३/११२, ४/१४४. ५/१६७, ६/२५०. गोलंदाजी : मोहम्मद नवीद १०-०-६०-१, अमजद जावेद ९-०-४९-१, नासिर अजिज १०-०-५३-१, मोहम्मद तौकिर ९-०-५१-२, कृष्णचंद्रन ९-०-५९-१, रोहन मुस्तफा १-०-८-०......................................................