शहरं
Join us  
Trending Stories
1
बदलापूर प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला होता गोळीबार
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
5
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
6
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
7
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
8
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
9
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
10
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
11
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
12
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
13
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
15
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
16
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
17
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
18
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
19
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
20
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य

सेमीफायनल दिल्लीतच!

By admin | Published: March 24, 2016 1:32 AM

टी-२० विश्वचषकाची सेमीफायनल लढत आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार ३० मार्च रोजी येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळली जाईल.

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाची सेमीफायनल लढत आता पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसार ३० मार्च रोजी येथील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळली जाईल. यामुळे काही दिवसांपासून सुरू असलेले अनिश्चिततेचे सावट संपुष्टात आले आहेत. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेच्या स्टेडियममधील वादग्रस्त आर.पी. मेहरा ब्लॉकचे ‘उपयुक्तता प्रमाणपत्र’ या ब्लॉकचे प्रमाणपत्र न मिळाल्याने सामन्याच्या आयोजनाबाबत प्रश्नचिन्ह लागले होते. डीडीसीएला मंजुरी प्रमाणपत्र देण्यासाठी बुधवारी दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ देण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने डीडीसीएचे पर्यवेक्षक असलेले माजी न्या. मुकुल मुद्गल आणि डीडीसीएच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर मंजुरी प्रदान केली.बैठकीची माहिती देताना डीडीसीएचा एक अधिकारी म्हणाला,‘डीडीसीएला २०१७ पर्यंत मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे हा सामना नव्हे तर आयपीएलचे सर्वच सामने विनाअडथळा पार पडतील. सामन्याच्या आयोजनात कुठलाही कायदेशीर अडसर येणार नाही, असे मुद्गल यांना पटवून देण्यात डीडीसीएचे अधिकारी यशस्वी ठरले. न्या. मुद्गलसोबत बैठकीच्यावेळी डीडीसीएचे कार्यकारी अध्यक्ष चेतन चौहान, कोषाध्यक्ष रवींदर मनचंदा आणि आयसीसीचे कायदेशीर सल्लागार उपस्थित होते. मेहरा ब्लॉकची क्षमता दोन हजार इतकी आहे. कोटलावर आतापर्यंत टी-२० विश्वचषकाचे जे सामने झाले त्यावेळी या ब्लॉकचा उपयोग करण्यात आला नव्हता.(वृत्तसंस्था)