शहरं
Join us  
Trending Stories
1
सदस्य नोंदणीत टार्गेट अपूर्ण, भाजपा नेतृत्व नाराज; पक्षातील नेत्यांची कानउघडणी
2
Babita Phogat : विनेशच्या राजकारणावर नाही तर 'या' गोष्टीमुळे महावीर फोगाट नाराज, बबिताने सांगितलं मोठं कारण
3
"मी जिंकेल याची 100 टक्के खात्री नव्हती", सुप्रिया सुळेंचं निवडणुकीबद्दल विधान
4
हत्येचा आरोप अन् सुरक्षा! शाकिबच्या अडचणी वाढल्या; बांगलादेश क्रिकेट बोर्डानं स्पष्टच सांगितलं
5
आयफोन बनवणाऱ्या टाटा इलेक्ट्रॉनिक कंपनीत भीषण आग; १५०० कामगारांना काढलं बाहेर
6
देश सोडला, भारतात आली, ओळख लपवली...; एडल्ट स्टार बन्ना शेख कशी बनली रिया बर्डे?
7
'डॉली चायवाला'ची क्रेझ! भारताच्या हॉकी संघाकडे केलं दुर्लक्ष; खेळाडूंनी व्यक्त केली खदखद
8
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सुप्रीम कोर्टात याचिका
9
"दिवट्या आमदार...", पोर्शे प्रकरणावरून सुनील टिंगरे शरद पवारांच्या 'रडार'वर!
10
अत्याचारी राक्षस पुन्हा नको, यासाठी माझी लढाई; उमेश पाटील करणार NCP ला रामराम?
11
Musheer Khan Accident: टीम इंडियाचा क्रिकेटर सर्फराज खानचा भाऊ मुशीरचा अपघात
12
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही पण परिणाम होतो हे नक्की; जाणून घ्या उपाय!
13
पितृपक्ष: चतुर्दशी श्राद्ध एवढे महत्त्वाचे का? केवळ ‘या’ पितरांचा करतात विधी; पाहा, मान्यता
14
काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक; 3 जवान जखमी, सर्च ऑपरेशन सुरू
15
Indira Ekadashi 2024: नोकरी व्यवसायात यशप्राप्तीसाठी आज इंदिरा एकादशीला करा 'हे' खास उपाय!
16
"मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामागील सूत्रधार..."; नरेंद्र पाटलांचा गंभीर आरोप
17
मोबाईलमधले फोटो, टोकाचं भांडण, रक्तरंजित प्रेम; महालक्ष्मीच्या हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं?
18
NCP च्या जागेवर दावा; मुलाच्या उमेदवारीसाठी माजी आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
19
अदानींच्या झोळीत आली आणखी एक कंपनी; २०० कोटींना झाली डील, जाणून घ्या
20
एका घरात पाच मृतदेह! चार मुलींसह वडिलांनी संपवलं आयुष्य, कारण...

नेमबाजीत शेख सहाव्या स्थानी

By admin | Published: March 03, 2017 12:34 AM

भारतीय नेमबाज सिराज शेख आज येथे क्वालिफिकेशन फेरीत आपल्या पहिल्या आयएसएसएफ विश्वकपच्या फायनलमध्ये पोहोचला;

नवी दिल्ली : भारतीय नेमबाज सिराज शेख आज येथे क्वालिफिकेशन फेरीत आपल्या पहिल्या आयएसएसएफ विश्वकपच्या फायनलमध्ये पोहोचला; परंतु तो सहाव्या स्थानावर राहत पुरुष स्कीट स्पर्धेतून बाद झाला.शेखने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि क्वालिफाइंगमध्ये त्याने १२१ गुणांची नोंद केली. शूट आॅफमध्ये त्याची कामगिरी माजी वर्ल्ड चॅम्पियन आणि जागतिक क्रमवारीतील आठव्या स्थानावरील नेमबाज डेन्मार्कचा जेसपर हेन्सनपेक्षा सरस ठरली; परंतु अंतिम फेरीत तो या कामगिरीची पुनरावृत्ती करू शकला नाही. इटलीचा रिकार्डो फिलिपेली याने त्याच्याच देशाच्या आणि विद्यमान आॅलिम्पिक चॅम्पियन गॅब्रिरेली रासेट याला मागे टाकत सुवर्णपदक जिंकले. आॅस्ट्रेलियाच्या पॉल अ‍ॅडम्सने कांस्यपदक आपल्या नावावर केले. शेख म्हणाला की, ‘हा चांगला अनुभव होता. मला चांगले वाटले; परंतु काही वेळा नेम चुकला. सुधारणेत अद्यापही वाव आहे.’शेखचा स्कीट नेमबाजीच्या सात वर्षांतील हा पहिला विश्वकप फायनल होता. त्याने अबुधाबी येथे नुकत्याच झालेल्या आशियाई शॉटगन चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये धडक मारली होती. तिथे तो पाचव्या क्रमांकावर होता. या २६ वर्षीय नेमबाजाने क्रिकेटरच्या रूपात सुरुवात केली होती आणि १६ वर्षांखालील विजय मर्चंट करंडक स्पर्धेत उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व केले होते.