शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

Breaking News... फेडररला धक्का, उपांत्य फेरीत जोकोव्हिचकडून सरळ सेट्समध्ये पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 4:32 PM

या विजयासह जोकोव्हिचने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे.

सिडनी : ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेल्या रॉजर फेडररला धक्का बसला. उपांत्य फेरीत फेडररला दुसऱ्या मानांकित नोव्हाक जोकोविचने सरळ सेट्मध्ये पराभूत केले. या विजयासह जोकोव्हिचने अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत जोकोव्हिचने फेडररला ७-६ (७-१), ६-६, ६-३ असे नमवले.

फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यातील पहिला सेट चांगलाच रंगला. पहिल्या सेटमध्ये दोघांचे समान ६-६ असे गुण झाले होते. त्यानंतर झालेल्या टायब्रेकरमध्ये जोकोव्हिचने ७-१ अशी बाजी मारली आणि पहिला सेट ७-६ असा जिंकला.

पहिला सेट जिंकल्यावर जोकोव्हिचचे मनोबल उंचावलेले पाहायला मिळाले. दुसऱ्या सेटमध्ये हा बदल पाहायला मिळाला. दुसरा सेट जोकोव्हिचने ६-४ असा सहजपण जिंकला. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्येही दमदार खेळ करत जोकोव्हिचने सरळ तीन सेट्समध्ये विजय मिळवला आणि अंतिम फेरीत धडक मारली.

टॅग्स :Roger fedrerरॉजर फेडररNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिचTennisटेनिस