शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
2
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
3
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
4
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
5
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
6
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
7
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
8
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
9
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
10
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
11
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
12
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
13
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
14
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

युवराज-हेजल यांचे डिसेंबरमध्ये शुभमंगल

By admin | Published: September 10, 2016 3:50 AM

टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू ‘सिक्सरकिंग’ युवराजसिंग यंदा डिसेंबरमध्ये प्रेयसी हेजल किथ हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे.

नवी दिल्ली : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू ‘सिक्सरकिंग’ युवराजसिंग यंदा डिसेंबरमध्ये प्रेयसी हेजल किथ हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहे. लग्न सोहळा डिसेंबरच्या पहिल्या पंधरावड्यात दुबईत होईल. लग्नाचे रिसेप्शन दिल्लीत आयोजित करण्यात येणार असून याबाबत लवकरच घोषणा होणार आहे. २०११ चा विश्वचषक जिंकून देण्यात मोलाची भूमिका वठविणारा युवराज म्हणाला, ‘लग्नात कुटुंबातील मंडळी तसेच मित्रांचा समावेश असेल. युवराज-हेजलचा साखरपुडा गतवर्षी नोव्हेंबरमध्ये झाला होता. हेजलची आई मूळ उत्तर प्रदेशची असल्यामुळे तेथील परंपरेचेही पूर्ण पालन केले जाणार आहे. युवीचा वाढदिवस १२ डिसेंबरला असतो. त्याच्या आसपास लग्नाची तारीख असेल, असे युवराजची आई शबनमसिंग यांनी संकेत दिले.