शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाली तिसरी महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
5
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
6
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
7
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
8
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
9
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
10
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
11
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
12
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
13
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
14
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
15
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
16
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
17
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
18
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
19
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
20
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु

एसजेएएन-रायसोनी अवॉर्ड

By admin | Published: August 26, 2015 11:32 PM

जवागल श्रीनाथच्या हस्ते

जवागल श्रीनाथच्या हस्ते
क्रीडा पुरस्कारांचे आज वितरण
नागपूर : स्पोर्टस् जर्नालिस्ट असोसिएशन ऑफ नागपूरतर्फे रायसोनी ग्रुपच्या प्रयोजनपदाखाली देण्यात येणाऱ्या एसजेएएन-रायसोनी अचिव्हर्स क्रीडा पुरस्कारांचे वितरण गुरुवारी सकाळी १० वाजता लक्ष्मीनगर आठरस्ता चौकातील सायंटिफिक सभागृहात होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचे माजी वेगवान गोलंदाज जवागल श्रीनाथ हे या सोहळ्याचे मुख्य पाहुणे असून, त्यांचे बेंगळुरू येथून सकाळी विमानाने नागपुरात आगमन होत आहे.
समारंभाच्या अध्यक्षस्थानी रायसोनी ग्रुपचे संचालक व्ही. गोपालकृष्णन राहतील. कार्यक्रमात क्रिकेटपटू अक्षय वखरे, व्हॉलिबॉल खेळाडू जयश्री ठाकरे, युवा बास्केटबॉलपटू यश गाईनकर, बुद्धिबळपटू मृदुल डेहनकर आणि प्रसिद्ध क्रीडा संघटक सत्तार अन्सारी यांच्यासह सरस्वती विद्यालय आणि काटोलच्या नबिरा महाविद्यालयाचादेखील रोख पुरस्कार आणि चषक देऊन श्रीनाथच्या हस्ते गौरव करण्यात येईल. बैद्यनाथ आयुर्वेद, म.गांधी हायस्कूल, सेंटर पॉईंट स्कूल, बँक ऑफ महाराष्ट्र तसेच देवेन दस्तुरे परिवार यांचे या आयोजनात सहकार्य लाभले आहे. क्रीडाप्रेमी आणि खेळाडू-पालकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन एसजेएएनने केले आहे.(क्रीडा प्रतिनिधी)