शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

...त्यामुळे भारतीय संघ निराश असेल : स्मिथ

By admin | Published: March 21, 2017 1:06 AM

अखेरच्या दिवशी आॅस्ट्रेलियन संघाचा डाव गुंडाळता न आल्यामुळे भारतीय संघ निराश झाला असेल, अशी प्रतिक्रिया

अखेरच्या दिवशी आॅस्ट्रेलियन संघाचा डाव गुंडाळता न आल्यामुळे भारतीय संघ निराश झाला असेल, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने व्यक्त केली. तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखण्यात यशस्वी ठरल्यामुळे धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या निर्णायक कसोटीपूर्वी लय आमच्या संघासोबत असेल, असेही स्मिथ म्हणाला.स्मिथ म्हणाला, ‘क्रिकेटमध्ये ‘लय’ या शब्दाला महत्त्व असेल, तर सध्या लय आमच्यासोबत आहे. भारताला आज आमचा डाव गुंडाळण्याची आशा होती. त्यामुळे ते नक्कीच निराश झाले असतील.’पीटर हँड्स्कोबने नाबाद ७२, तर शॉन मार्शने ५३ धावांची खेळी केली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी १२४ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलिया संघाला लढत अनिर्णीत राखून दिली. स्मिथ म्हणाला, ‘मला त्यांच्या कामगिरीचा अभिमान आहे. त्यांनी योजनाबद्ध खेळ केला. आम्हाला सूर गवसला असून संघ धरमशाला येथे होणाऱ्या निर्णायक लढतीसाठी सज्ज आहे.’ (वृत्तसंस्था)