शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

दक्षिण कोरियाने जिंकली सुदिरमन चषक स्पर्धा

By admin | Published: May 29, 2017 12:30 AM

दक्षिण कोरियाने रविवारी येथे १0 वेळेसचा चॅम्पियन चीनला ३-२ असा पराभव करताना १४ वर्षांत प्रथमच सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेचे

गोल्ड कोस्ट : दक्षिण कोरियाने रविवारी येथे १0 वेळेसचा चॅम्पियन चीनला ३-२ असा पराभव करताना १४ वर्षांत प्रथमच सुदिरमन चषक बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.विश्व संमिश्र सांघिक स्पर्धेत दक्षिण कोरियाचे हे चौथे विजेतेपद आहे. निर्णायक मिश्र दुहेरी लढतीत चोई सोल ग्यू आणि चेई यू जुंग याने २१-१७, २१-१३ असा विजय मिळवत संघाच्या विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. प्रत्येक दोन वर्षांत होणाऱ्या या स्पर्धेत २00३ नंतर कोरियाचे हे पहिले विजेतेपद आहे आणि त्याचबरोबर चीनचे १४ वर्षांच्या वर्चस्वालादेखील तडा बसला आहे. १९९१ आणि १९९३ मध्येदेखील सुदिरमन चषकात विजेतेपद पटकावणारा दक्षिण कोरियाचा संघ एक वेळ १-२ ने पिछाडीवर होता; परंतु अखेरच्या दोन लढती त्यांनी जिंकताना ही स्पर्धा ३-२ फरकाने जिंकली. (वृत्तसंस्था)