शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
2
"मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
4
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
5
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
6
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
7
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
8
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
9
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
10
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
11
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
12
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
13
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
14
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
15
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
16
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
17
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
18
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
19
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
20
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी

क्रीडामंत्री गोयल यांनी केली स्टेडियमची पाहणी

By admin | Published: May 13, 2017 2:09 AM

खेळाडूंच्या मूलभूत सुविधांमध्ये असलेल्या कमतरतेची बातमी समोर आल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शुक्रवारी इंदिरा गांधी स्टेडियमचा दौरा केला.

नवी दिल्ली : खेळाडूंच्या मूलभूत सुविधांमध्ये असलेल्या कमतरतेची बातमी समोर आल्यानंतर केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी शुक्रवारी इंदिरा गांधी स्टेडियमचा दौरा केला. सध्या या स्टेडियममध्ये आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत २०हून अधिक देशाचे मल्ल खेळत आहेत. गोयल यांनी स्टेडियममधील सुविधांची माहिती घेतली आणि यावेळी त्यांनी ‘साई’चे अधिकारी मंजूश्री एस राव यांचीही भेट घेतली. राव यांनी सांगितले की, ‘हे स्टेडियम भारतीय कुस्ती महासंघाना (डब्ल्यूएफआय) भाडे तत्वावर दिले आहे. त्यामुळे खेळाडूंना पुरेशी सुविधा मिळवून देणे ही त्यांची जबाबदारी आहे.’यावेळी गोयल यांनी शौचालयांचीही पाहणी केली आणि त्यांनी येथे फाटलेले टीशू पेपरही उचलले. तसेच, त्यांनी मुलांच्या व मुलींच्या हॉस्टेलचीही पाहणी केल्यानंतर जिम्नॅस्टीक आणि बॉक्सिंग हॉललाही भेट दिली. (वृत्तसंस्था)