क्रीडा िवंडीज
By admin | Published: January 02, 2015 12:20 AM
दिक्षण अिफ्रकेची नजर मािलका िवजयावर
दिक्षण अिफ्रकेची नजर मािलका िवजयावरितसरी कसोटी : िवंडीज बरोबरी साधण्यास प्रयत्नशीलकेपटाऊन : मािलकेत १-० ने िपछाडीवर असलेला वेस्ट इंडीज संघ यजमान दिक्षण अिाफ्रकेिवरुद्ध शुक्रवारपासून खेळल्या जाणार्या ितसर्या कसोटी सामन्यात चमकदार कामिगरी करीत मािलका बरोबरीत सोडिवण्यास प्रयत्नशील आहे. यमजान दिक्षण आिफ्रका संघाची नजर मािलका िवजयावर केंिद्रत झाली आहे. दिक्षण आिफ्रकने सेन्चुिरयन येथे खेळल्या गेलेल्या पिहल्या कसोटी सामन्यात १ डाव २२० धावांनी िवजय िमळिवला होता. पोटर् एिलझाबेत येथे पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेली लढत अिनिणर्त संपली. दिक्षण आिफ्रका संघ दुसर्या सामन्यात िवजयी आघाडी िमळिवली असती तर त्यांना ितसर्या सामन्यात राखीव खेळाडूंची क्षमता तपासण्याची संधी िमळाली असती, पण आता त्यांना अनुभवी खेळाडूंसहच खेळावे लागणार आहे. वान िजलने पिहल्या तर तेम्बा बायुमाने दुसर्या सामन्यात पदार्पण केले. दिक्षण आिफ्रका संघ न्यूलँड्समध्ये एका युवा खेळाडूला पदापर्णाची संधी देण्याची शक्यता आहे. ऑफ िस्पनर सायमन हामर्रचा संघात समावेश करण्यात आला असून त्याला इम्रान तािहरच्या स्थानी अंितम ११ खेळाडूंमध्ये स्थान िमळण्याची शक्यता आहे. हामर्रने आतापयर्ंत ५६ प्रथम श्रेणी सामन्यांत २२१ बळी घेतले आहेत. िवंडीज संघापुढे करा अथवा मरा अशी िस्थती आहे. िवंडीज या लढतीत िवजय िमळिवत मािलका बरोबरीत सोडिवण्यात यशस्वी ठरला तर त्यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी ठरेल.