शहरं
Join us  
Trending Stories
1
मी ५ वाजता उपोषण स्थगित करणार; नवव्या दिवशी मनोज जरांगे पाटलांची घोषणा
2
“पोलिसांचे कौतुक करावेसे वाटते, एन्काउंटर करुन चांगलेच केले”; शर्मिला ठाकरे स्पष्टच बोलल्या
3
"पहिल्या नजरेत गडबड दिसतेय"; अक्षय शिंदे एन्काउंटरवर उच्च न्यायालयाने पोलिसांकडे केल्या या मागण्या
4
पाचवी कहाणीही अधूरीच! ७५ वर्षांच्या WWE पैलवानाचा घटस्फोट, आतापर्यंत केलीत ५ लग्नं
5
काल शेतकरी कायद्यावर विधान, दुसऱ्याच दिवशी यू-टर्न; कंगना राणौतने कृषी कायद्यावर केलेले वक्तव्य घेतले मागे
6
अमित शाह म्हणजे बाजारबुणगे, पवार आणि ठाकरेंना महाराष्ट्रातून कुणी संपवू शकत नाही, उद्धव ठाकरेंनी ठणकावले
7
ज्या १० महिन्याच्या चिमुकलीसोबत खेळायचा, तिच्यावर घरी नेऊन केला बलात्कार
8
महालक्ष्मीची हत्या करून तुकडे करणारा नेमका आहे कुठे?; पोलिसांना मिळालं लोकेशन, पण...
9
'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत
10
"मलाच लढण्यासाठी जागा नाही", प्रीतम मुंडेंच्या उमेदवारीबद्दल पंकजा मुंडे काय म्हणाल्या?
11
जरांगेंना सवाल, पवारांवर टीका; मराठा-ओबीसी आरक्षणावर देवेंद्र फडणवीस रोखठोक बोलले!
12
Navratri 2024: नवरात्रीत कोणत्याही एका दिवशी करा कुंकुमार्चन, म्हणा 'हा' सिद्धमंत्र!
13
Mukta Arts Share: एक डील आणि सुभाष घई यांच्या कंपनीचा शेअर बनला रॉकेट; लागलं अपर सर्किट, जाणून घ्या
14
काळा पैसा, दहशतवाद अन् भ्रष्ट राजकारण ही मोठी समस्या; FATF रिपोर्टमधून भारताला इशारा
15
आमच्या जीवाला धोका, मध्यरात्री ४ तरुण हल्ल्याच्या उद्देशाने आल्याचा लक्ष्मण हाके यांचा दावा
16
Guru Pushyamrut Yoga 2024: पितरांच्या आशिर्वादाबरोबरच, दत्त आणि लक्ष्मी कृपेचा सुवर्णयोग; टाळा 'या' चुका!
17
Mallikarjun Kharge : "शेतकऱ्यांना वाहनाखाली चिरडणाऱ्या मोदी सरकारने अन्नदात्यांसाठी..."; खरगेंचा घणाघात
18
गुरुभक्तीचा सुपंथ, शिष्यांचा उद्धार, गजानन महाराज-शंकर महाराज यांच्यात ‘हा’ समान धागा; वाचा
19
बच्चू कडूंना अक्षय शिंदेचा एन्काउंटर कधी झाला हेच माहिती नाही; पण 'देवाभाऊ न्याय'वर दिली बोचरी प्रतिक्रिया...

क्रीडामंत्र्यांची विजेंदरशी चर्चा

By admin | Published: September 11, 2016 12:37 AM

क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतातील बॉक्सिंगला पुढे नेण्यासाठी आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग यांची भेट घेतली

नवी दिल्ली : क्रीडा मंत्री विजय गोयल यांनी भारतातील बॉक्सिंगला पुढे नेण्यासाठी आॅलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग यांची भेट घेतली. या भेटीत गोयल यांनी बॉक्सिंगच्या विकासाबाबत विजेंदरशी चर्चा केली. मागील चार वर्षांपासून प्रशासकीय कारणांमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ््यांचा परिणाम देशातील बॉक्सिंगवर होत आहे. बॉक्सर्सना त्याचे परिणाम भोगावे लागत आहेत. गोयल यांनी याबाबत चर्चा करण्यासाठीच विजेंदरला निमंत्रण दिले होते. विजेंदर म्हणाला की, क्रीडा मंत्र्यांनी बॉक्सिंगला नवसंजिवनी देण्यासाठी चर्चा केली. भारतातील खेळाबाबत मी काय विचार करतो हे मी त्यांना सांगितले.’’ नवीन महासंघ बनवण्यासाठी २५ रोजी होणारी निवडणूक ही नवीन युगाची सुरूवात असेल. भारतात गेल्या चार वर्षांपासून बॉक्सिंगचे संचलन करण्यासाठी कोणतीही स्थायी संघटना नव्हती, आता देशातील बॉक्सिंगला पुन्हा सुरळीत करण्याची ही अखेरची संधी आहे.