शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
2
महालक्ष्मी हत्याकांडाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह सापडल्यानं खळबळ!
3
मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर
4
हिजबुल्लाहचा पलटवार! इस्रायली निवासी भागांना केलं लक्ष्य, ४० रॉकेट डागले
5
मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी!
6
'मागितले असते तर सर्व काही दिले असते', अजित पवारांच्या बंडखोरीवर सुप्रिया सुळे स्पष्ट बोलल्या
7
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
8
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
9
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
10
'पीओकेमधून आलेले निर्वासित...', काश्मिरी पंडितांबाबत बोलताना राहुल गांधींची जीभ घसरली
11
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
12
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
13
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
14
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
15
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
16
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
17
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
18
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
19
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
20
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?

श्रीकांत उपउपांत्यपूर्व फेरीत पराभूत

By admin | Published: March 04, 2017 5:09 AM

बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा जर्मन ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होताच बाहेर पडला

मुल्हेम (जर्मनी) : आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत हा जर्मन ओपन ग्रॅण्डप्रिक्स गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व सामन्यात पराभूत होताच बाहेर पडला. पराभूत होण्याआधी श्रीकांतने चीनचा आॅलिम्पिक चॅम्पियन चेन लोंग याच्याविरुद्ध जबरदस्त संघर्ष केला. त्याच्या पराभवामुळे भारताचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. १२ व्या स्थानावर असलेला श्रीकांत याला काल ४७ मिनिटांच्या खेळात पुरुष एकेरीत दोन वेळेचा विश्वविजेता व आॅल इंग्लंड चॅम्पियन चेन लोंग याने १९-२१, २०-२२ अशा फरकाने पराभूत केले. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरलेल्या श्रीकांतने दोन्ही गेममध्ये १२-६, १६-१२ अशी आघाडी संपादन केली होती. पण निर्णायक वेळी आघाडी गमवल्याने त्याला पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)>जर्मन ओपन बॅडमिंटन; चेन लोंगविरुध्दचा संघर्ष असफल