शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

श्रीनिवासन करणार टीएनसीएचे प्रतिनिधित्व

By admin | Published: June 25, 2017 12:05 AM

एन. श्रीनिवासन २६ जून रोजी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) प्रतिनिधित्व करतील.

चेन्नई : एन. श्रीनिवासन २६ जून रोजी मुंबईत होणाऱ्या बीसीसीआयच्या विशेष आमसभेमध्ये तमिळनाडू क्रिकेट संघटनेचे (टीएनसीए) प्रतिनिधित्व करतील. एका अधिकाऱ्याने सांगितले, की टीएनसीएने कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये टीएनसीएचे प्रतिनिधित्व करण्यासाठी श्रीनिवासन यांची निवड केली. सर्वोच्च न्यायालयातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या प्रशासकांच्या समितीसोबत (सीओए) राज्य संघटनांच्या रविवारी होणाऱ्या बैठकीमध्ये श्रीनिवासन सहभागी होतील.बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे माजी चेअरमन श्रीनिवासन यांना टीएनसीएचे अध्यक्षपद सोडावे लागले असले तरी पेरम्बलूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे प्रतिनिधी म्हणून संघटनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या लोढा समितीच्या शिफारशीनंतर त्यांनी टीएनसीएचे अध्यक्ष म्हणून कार्य करणे बंद केले, पण टीएनसीएच्या वेबसाईटवर अद्याप ते संघटनेचे अध्यक्ष असल्याचे दिसून येते. (वृत्तसंस्था)