शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

बहुगुणी विकेटकिपर संघाची ताकद!

By admin | Published: May 08, 2016 3:08 AM

गुजरातविरुद्ध ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली, त्या दिवशी दिल्ली संघात चार विकेटकिपर खेळत होते. त्यात पंतशिवाय डिकॉक, सॅमसन आणि बिलिंग्स यांचा समावेश होता.

- रवी शास्त्री लिहितो़...गुजरातविरुद्ध ऋषभ पंतने शानदार फलंदाजी केली, त्या दिवशी दिल्ली संघात चार विकेटकिपर खेळत होते. त्यात पंतशिवाय डिकॉक, सॅमसन आणि बिलिंग्स यांचा समावेश होता. या संघाची ताकद फलंदाजी असल्याने हा निर्णय योग्यच होता. यष्टिरक्षक हा पंख नसलेल्या पक्ष्यासारखाच असतो. अनेक संघांत दीर्घकाळपासून हीच वृत्ती पाहायला मिळते. फलंदाज विकेटकिपरच्या भूमिकेत दिसतात. पण, आता काळ बदलला. यष्टिरक्षक बनण्यासाठी विशेष गुण असावे लागतात, हा समज बदलला. यामागे कारणही तसेच आहे. धावा काढल्याशिवाय आणि गडी बाद केल्याशिवाय तुम्ही स्कोअरशिटवर हजेरी लावू शकत नाही.तज्ज्ञ यष्टिरक्षकाची उणीव जाणवली, असे कधीकधीच घडते. बॅँगलोरसोबत कोलकाताविरुद्धच्या सामन्यात असे घडले होते. चहलच्या षटकांत के. एल. राहुलने चूक केली. आंद्रे रसेलला यष्टिचीत करण्याची संधी राहुलने लेग स्टम्पबाहेरचा चेंडू योग्यरीत्या न पकडल्याने गमावली. या चुकीमुळे अवांतर पाच धावा गेल्या. बॅँगलोरच्या याच चुकीमुळे कोलकाता संघाने सामना जिंकला. खेळपट्टी जुनी झाली की फिरकी गोलंंदाज प्रभावी ठरतात. अशा वेळी यष्टीमागे उभे राहणे सोपे नसते. फिरकी गोलंदाजाच्या हाताकडे त्याला नजर ठेवावी लागते. फिरकी गोलंदाजाचा हात पाहून चेंडूचा वेध घ्यावा लागतो. हे काम वाटते तितके सोपे नाही. काही यष्टिरक्षक मंदगतीने काम करतात, हे मी आधीच सांगितले . सेकंदाच्या शंभराव्या क्षणाला धावबाद करावे लागते. अशा वेळी यष्टीमागे जोश लागतो. नियमित विकेटकिपर नसेल, तर हे काम कठीण होऊन बसते. यामुळेच केकेआरने उर्वरित सामन्यांसाठी रॉबिन उथप्पाला मार्गदर्शन करण्यासाठी मार्क बाऊचरला पाचारण केले आहे. (टीसीएम)