शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

केरिगनच्या पुनरागमनाला पाठिंबा

By admin | Published: July 17, 2014 12:49 AM

सायमन केरिगन याच्या इंग्लंड संघातील पुनरागमनावर होत असलेल्या टीकेनंतर संघसहकाऱ्यांनी मात्र त्याला पाठिंबा दर्शविला आहे

लंडन : सायमन केरिगन याच्या इंग्लंड संघातील पुनरागमनावर होत असलेल्या टीकेनंतर संघसहकाऱ्यांनी मात्र त्याला पाठिंबा दर्शविला आहे. या फिरकीपटूला भारताविरुद्ध सुरू होत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुन्हा संधी दिली, तर तो आपल्या खेळात सुधारणा करेल, असा विश्वास संघसहकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.आॅस्ट्रेलियाविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यात केरिगनला संघात स्थान देण्यात आले होते. मात्र, त्याने या संधीचा फायदा उठविला नाही. कामगिरीत तो कमी पडला. पहिल्या डावात त्याने ८ षटकांत ५३ धावा दिल्या होत्या. दुसऱ्या डावात त्याला कर्णधार अ‍ॅलिस्टर कुकने गोलंदाजीसाठी उतरविले नव्हते.इंग्लंडचा सलामीवीर सॅम रॉबसनने केरिगनचे समर्थन केले आहे. दुसऱ्यांदा त्याला संधी दिली गेली तर तो स्वत:ला सिद्ध करेल, असा विश्वास रॉबसनने व्यक्त केला आहे.‘तो दुसरा कसोटी सामना खेळण्यासाठी सज्ज आहे,’ असे माजी कर्णधार मायकल वॉनने म्हटले आहे. इंग्लंडचे माजी फिरकी गोलंदाज फिल टफनेल म्हणाले, की केरिगनसाठी सध्या खराब वेळ आहे. त्याचा त्याच्यावर काय परिणाम होईल, हे सांगू शकत नाही.