शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

सर्वोच्च न्यायालयाने सीसीआयला सुनावले

By admin | Published: April 12, 2016 3:44 AM

भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) सुधारणा करण्यास दिलेल्या शिफारशींचा विरोध करण्यावरून मुंबईतील प्रतिष्ठित क्रिकेट क्लब आॅफ इंडियाला (सीसीआय) सर्वोच्च

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) सुधारणा करण्यास दिलेल्या शिफारशींचा विरोध करण्यावरून मुंबईतील प्रतिष्ठित क्रिकेट क्लब आॅफ इंडियाला (सीसीआय) सर्वोच्च न्यायालयाच्या प्रश्नांना सामोरे जावे लागले. बीसीसीआयचा पाया स्वच्छ ठेवून बोर्डला अधिक पारदर्शी व निष्पक्ष बनवणे हे या शिफारशींचा मुख्य उद्देश असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सीसीआयला सांगितले.विशेष म्हणजे, बीसीसीआय संघटित करण्यामध्ये सीसीआयची भूमिका निर्णायक राहिली असून, देशातील पहिले स्टेडियम ब्रेबॉर्न स्टेडियम सीसीआयकडेच आहे. न्यायमूर्ती आर. एम. लोढा समितीने सूचित केलेल्या ‘एक राज्य, एक संघ’ शिफारशीचा विरोध सीसीआयने केला होता. या शिफारशीमुळे विविध अधिकार बदलण्याची शक्यता असल्याचे सांगताना सीसीआयने म्हटले, की यामुळे मत देण्याच्या अधिकारावर परिणाम होईल. शिवाय बीसीसीआय सुरू होण्यापासून असलेल्या पूर्ण सदस्याच्या दर्जावरही परिणाम होईल, असा युक्तिवाद सीसीआयने केला होता. मात्र न्यायमूर्ती एफ. एम. आय. कालीफुल्ला यांनी सांगितले, ‘‘जर लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या, तर १९.१.सी अंतर्गत तुमच्या अधिकारचे उल्लंघन होणार नाही.(वृत्तसंस्था)