शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

सय्यद किरमाणी यांचा जीवनगौरव पुरस्काराने सन्मान

By admin | Published: January 05, 2016 11:59 PM

मी कायम सर्वोत्तम कामगिरीचा निर्धार करून माझा खेळ केला आणि ती कामगिरी मी केली आहे. कायम तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी

मुंबई : मी कायम सर्वोत्तम कामगिरीचा निर्धार करून माझा खेळ केला आणि ती कामगिरी मी केली आहे. कायम तिरंगा अभिमानाने फडकत राहावा यासाठी मी माझे योगदान दिले, असे उद्गार भारताचे माजी यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी काढले. मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा (बीसीसीआय) वार्षिक बक्षीस समारंभ मुंबईत पार पडला. या वेळी किरमाणी यांचा प्रतिष्ठेचा सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार अध्यक्ष शशांक मनोहर यांच्या हस्ते देऊन गौरव करण्यात आला. तसेच भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहली याला पॉली उम्रीगर पुरस्कार देऊन २०१४-१५ वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले.पुन्हा एकदा सी. के. नायडू या महान खेळाडूसह नाव जोडल्याचा आनंद आहे. याआधी सर्वकालीन सर्वोत्तम भारतीय संघात त्यांच्या कर्णधारपदी माझा समावेश होता. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार करण्यात आल्याबद्दल मी बीसीसीआयचा आभारी आहे, अशा शब्दांत किरमाणी यांनी आपली प्रतिक्रिया मांडली. त्याचप्रमाणे विराट कोहलीने सांगितले की, गत आॅस्टे्रलिया दौरा माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम होता. या दौऱ्यातील चमकदार कामगिरीचे श्रेय माझ्या संघाला जाते. विश्वचषकमध्ये पाकविरुद्धच्या लढतीत चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो याचा आनंद आहे. यापुढेही कामगिरीत सातत्य राखण्याचा प्रयत्न असेल. (क्रीडा प्रतिनिधी)