शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

फराह खान यांच्या हस्ते टी शर्टचे अनावरण

By admin | Published: September 25, 2016 5:16 AM

प्रख्यात दिग्दर्शिका आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांनी शनिवारी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनच्या टी शर्टचे अनावरण केले. ‘वॉव’ या संस्थेच्या कार्यक्रमासाठी औरंगाबाद

औरंगाबाद : प्रख्यात दिग्दर्शिका आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खान यांनी शनिवारी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनच्या टी शर्टचे अनावरण केले. ‘वॉव’ या संस्थेच्या कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथे आलेल्या फराह खान यांनी आज दर्डा निवास येथे भेट दिली.११ डिसेंबर रोजी होणाऱ्या लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनमध्ये युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. फराह यांनी ‘आय रन फॉर मायसेल्फ’ (स्वत:साठी पळा) या लोकमत औरंगाबाद मॅरेथॉनच्या मुख्य संकल्पनेवर आपल्या पसंतीची मोहोर दर्शवली. फराह खान व रुचिरा दर्डा यांनी लोकमत औरंगाबाद मॅरेथॉन टी शर्टचे अनावरण केले. ५ कि. मी., १0 कि. मी. आणि २१ कि. मी. अंतराच्या या शर्यतीत भाग घेवू इच्छिणाऱ्यांनी mycitymarathon.comया संकेतस्थळावर नावनोंदणी करावी. मॅरेथॉनप्रेमींना facebook.com/AurngabadMarathon हे पेज लाईक करून स्पर्धेची माहिती घेता येईल. (क्रीडा प्रतिनिधी)