शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

‘ए सेन्चुरी..’मध्ये ड्रेसिंग रूममधील किस्से

By admin | Published: June 22, 2016 3:23 AM

ज्या वेळी तो खेळपट्टीवर असायचा, त्या वेळी आॅफ साईडला मारलेल्या फटक्यांमुळे चाहत्यांना रोमांचित करायचा आणि आता भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये समावेश

नवी दिल्ली : ज्या वेळी तो खेळपट्टीवर असायचा, त्या वेळी आॅफ साईडला मारलेल्या फटक्यांमुळे चाहत्यांना रोमांचित करायचा आणि आता भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांमध्ये समावेश असलेला सौरव गांगुली लेखक म्हणूनही चाहत्यांना रोमांचित करेल, अशी आशा आहे. भारतीय ड्रेसिंग रूममधील वातावरणावर आधारित त्याचे एक पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती पडणार आहे. (वृत्तसंस्था) कधीच पराभव न स्वीकारण्याची वृत्ती जोपासणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाने सिनिअर क्रीडा पत्रकार गौतम भट्टाचार्यच्या साथीने आपले पहिले पुस्तक ‘‘ए सेन्चुरी इज नॉट इनफ’वाचकांसाठी सादर केले आहे. ठाकूर यांच्या हस्ते बीसीसीआयच्या संमेलनाचे उद््घाटनधर्मशाला : बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या (एचपीसीए) स्टेडियममध्ये भारतीय बोर्डाच्या पहिल्या वार्षिक संमेलनाचे उद््घाटन केले. ठाकूर यांनी टिष्ट्वटरवर म्हटले, की ‘बीसीसीआयच्या पहिल्या वार्षिक संमेलनाची सुरुवात करताना मला अभिमान वाटतो.’ बीसीसीआयच्या वार्षिक क्रिकेट संमेलनाला धर्मशाला येथे मंगळवारपासून प्रारंभ झाला. बीसीसीआयतर्फे आयोजित हे संमेलन २१ ते २४ जून या कालावधीत होणार असून, भविष्यातही अशा प्रकारचे संमेलन आयोजित होण्याची आशा आहे. यात स्थानिक क्रिकेट मजबूत करण्यावर लक्ष देण्यात येणार आहे. बीसीसीआयचे सचिव अजय शिर्के म्हणाले, ‘‘संमेलन आयोजित करण्यासाठी ही सर्वांत योग्य वेळ आहे. एका छतासाठी खेळामध्ये सुधारणा करण्यासाठी चर्चा करण्याची ही योग्य संधी आहे.’’