शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

टीम इंडियाचा जमैकात कसून सराव

By admin | Published: July 28, 2016 6:02 PM

कडक उन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबीना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला.

ऑनलाइन लोकमतजमैका, दि. २८ : कडक उन्ह आणि दमट वातावरणाशी एकरूप होता यावे यादृष्टीने टीम इंडियाने गुरुवारी सकाळी सबीना पार्कमध्ये नेटवर अनेक तास घाम गाळला. सर्वच खेळाडूंनी सरावासह कठोर व्यायामदेखील केला. नियमित व्यायामानंतर खेळाडूंनी नेटमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत हात आजमावला. रिद्धिमान साहा याने विशेषत: यष्टिरक्षण करण्यास पसंती दिली.मुरली विजय हा देखील जखमी अंगठ्यातून सावरलेला दिसला. त्याने हलका सराव केला.

डावखुरा फलंदाज शिखर धवन याने सर्वाधिक वेळ फलंदाजी केली. नंतर त्याने नेट्सवर थ्रो चे धडे घेतले. दुसऱ्या कसोटीसाठी वापरण्यात येणारी खेळपट्टी तीन दिवसांआधीच हिरवीगार दिसत आहे. कठोर सरावामुळे वातावरणाशी एकरूप होण्यास मदत होईल, असे फिरकीपटू अमित मिश्रा याने सरावानंतर सांगितले. येथे आधीच्या तुलनेत अधिक कडक उन्ह आणि दमटपणा असल्याने मिश्राचे मत होते. सामना सुरू होण्यास वेळ असल्याने मैदान कर्मचारी गवत काढतात का, याकडे भारतीय संघ व्यवस्थापनाचे लक्ष लागले आहे