शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

‘त्या’ ६७ खेळाडूंची ‘रिओ’वारी हुकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2016 3:26 AM

आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी होण्याबाबत रशियाच्या खेळाडूंनी केलेली याचिका आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने

मॉस्को : आगामी रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत स्वतंत्र खेळाडू म्हणून सहभागी होण्याबाबत रशियाच्या खेळाडूंनी केलेली याचिका आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) फेटाळून लावली. सातत्याने होणाऱ्या डोपिंगच्या आरोपांमुळे रशियाच्या ट्रॅक अ‍ॅण्ड फील्ड अ‍ॅथलिटवर आयएएएफने बंदी घातली होती. यामुळे आगामी ५ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये रशियाच्या खेळाडूंना सहभागी होता येणार नाही. विशेष म्हणजे, रशियाच्या राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स संघटनेने (एआरएएफ) याबाबत एका निवेदनाद्वारे स्पष्टही केले.एआरएएफने सांगितले, की आयएएएफने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे पाठविलेल्या एकूण ६८ रशियन अ‍ॅथलिटच्या याचिकांपैकी ६७ फेटाळून लावल्या आहेत. केवळ लांब उडी प्रकारात सहभागी होणारी डारिया क्लिशिना हिची एकटीचीच याचिका आयएएएफने स्वीकारली आहे. रशियन संघटनेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर सांगितले, की ‘आम्ही रिओ आॅलिम्पिकसाठी ६७ अ‍ॅथलिटना मान्यता दिली होती. कारण, या सर्व खेळाडूंनी एआरएएफ बोर्डाच्या सर्व नियमांचे पालन केले होते आणि ते आॅलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकत होते. मात्र, आता त्यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.’ (वृत्तसंस्था)