शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

जेतेपदाची वेळ जवळ आली !

By admin | Published: April 12, 2016 3:37 AM

आयपीएलचे नववे सत्र सुरू झाले. आमच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला यंदा जेतेपदाचा विश्वास वाटतो. संघ संतुलित आहे आणि सांघिक कामगिरीच्या बळावर प्रत्येक सामना जिंकू शकतो.

- एबी डिव्हिलियर्स लिहितो़...आयपीएलचे नववे सत्र सुरू झाले. आमच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला यंदा जेतेपदाचा विश्वास वाटतो. संघ संतुलित आहे आणि सांघिक कामगिरीच्या बळावर प्रत्येक सामना जिंकू शकतो. आमच्या संघात प्रतिभेची उणीव नाही. २००९ आणि २०११ चा उपविजेता संघ या नात्याने एक पाऊल पुढे टाकून यंदा जेतेपदाची माळ गळ्यात घालायची आहे. शेन वॉट्सन, स्टुअर्ट बिन्नी, सॅम्युअल बद्री असे नवे चेहरे संघात आले. यामुळे आत्मविश्वासही उंचावला. खेळाडू आणि कोचिंग स्टाफ फारच आनंदी आहे. मागच्या सत्रात लौकिकास्पद कामगिरी झाली नाही, याची खंत आहेच; पण यंदा जेतेपदावर झेप घेण्याची वेळ आली, ही जाणीव राखूनच खेळणार. फलंदाजी आणि गोलंदाजीत आम्ही नंबर वन आहोत. वॉट्सन व बिन्नी हे सर्वोत्कृष्ट आॅलराउंडर आमच्या संघात आहेत, हे विशेष.जेतेपदासाठी मात्र एका वेळी एकाच सामन्यावर लक्ष द्यावे लागेल, हे ध्यानात आहे. सामन्यागणिक आव्हानांचा सामना करू. आमच्या संघातील समन्वय पाहता कुठल्याही संघाला धूळ चारण्याइतपत तयारी झाली आहे. मला आमच्या संघाचे नवे टी-शर्ट फारच आवडले. संघाच्या टी-शर्टमध्ये निळ्याऐवजी काळा रंग यंदा वापरण्यात आला. माझे डोळे मात्र सध्या विश्व क्रिकेटमधील रोमहर्षक स्पर्धेकडे लागले आहेत, हे विशेष. बंगळुरू शहर मला मनापासून आवडते. मागच्या वर्षी येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर १०० वा सामना माझ्या पसंतीच्या शहरात खेळलो, हेदेखील विशेष. मला येथे घरच्यासारखे वाटते. आयपीएल खेळताना तर मला अधिकच मजा येते. यंदा माझा मुलगा ज्युनिअर एबी, तसेच पत्नी डॅनिली सोबत आली आहे.(टीएमसी)