शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
2
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
3
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
4
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
5
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
6
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
7
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
8
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
9
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
11
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
12
तिरुमला तिरुपती लाडू वाद: प्रकाश राज यांचा DCM पवन कल्याण यांना मोलाचा सल्ला; म्हणाले...
13
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
14
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
15
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
16
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठीच्या अनुदानात वाढ
18
TV वर खूप नाव कमावलं पण मोठ्या पडद्यावर चालली नाही जादू; प्रसिद्ध अभिनेत्याला ओळखलं का?
19
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
20
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)

कबड्डीच्या नव्या पर्वाचा आज श्रीगणेशा

By admin | Published: July 25, 2014 10:58 PM

चपळता, वेग, अचूकता, क्षणात निर्णय घेण्याची क्षमता व संघाच्या एकजुटीची कसोटी पाहणा:या म:हाटमोळय़ा कबड्डीने कात टाकली आहे.

मुंबई : चपळता, वेग, अचूकता, क्षणात निर्णय घेण्याची क्षमता व संघाच्या एकजुटीची कसोटी पाहणा:या म:हाटमोळय़ा कबड्डीने कात टाकली आहे. काही मर्यादांमध्ये अडकलेला हा खेळ ‘प्रो कबड्डी लीग’च्या माध्यमातून गगनभरारी घेण्यासाठी सज्ज झाला आहे. कबड्डीचा स्तर उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रो कबड्डी लीगच्या पर्वाचा o्रीगणोशा शनिवारी मुंबई विरुद्ध जयपूर या लढतीने होणार आहे. या इतिहासाचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक असलेल्या आठ संघांतील प्रत्येक खेळाडू जिवाचे रान करून या नव्या अध्यायावर आपली छाप सोडण्यास सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे या स्पध्रेचे थेट प्रक्षेपण होणार असल्याने ही स्पर्धा कबड्डीसाठी मैलाचा दगड ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
‘एनएससीआय’च्या बंदिस्त स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. आठ संघांचे मालकही या संधीचे सोने करण्यासाठी तयार आहेत. ही स्पर्धा मुंबई, पुणो, कोलकाता, दिल्ली, पाटणा, विझाग, जयपूर आणि बंगलोर अशा प्रमुख शहरांत खेळविण्यात येणार आहे. या स्पध्रेचे आयोजक चारू शर्मा म्हणाले, की हा भारताचा पारंपरिक खेळ आहे आणि त्याची उंची वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने कबड्डी घराघरांत पोचवण्याचा आमचा प्रय} असेल. जवळपास सहा आठवडे चालणा:या या स्पध्रेत यू मुंबा आणि जयपूर पिंक पँथर  यांच्यात उद्घाटनीय लढत रंगेल, तर दुसरा मुकाबला दबंग दिल्ली विरुद्ध बंगलोर बुल्स यांच्यात होईल. या स्पध्रेत बंगलोर बुल्स आणि पुणोरी पलटन हे संघही धमाका करण्यास सज्ज आहेत, तर पाटणा पायरट्स हेही राकेश कुमार याच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलण्यासाठी उत्सुक असतील.  
 
पाकिस्तानी खेळाडूंचे शनिवारी आगमन 
कबड्डीच्या निमित्ताने भारतात पाकिस्तानी खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी मिळणार आहे. या स्पध्रेत चार पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश असला, तरी यापैकी एकाचा व्हिसा काही तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. खेळाडू नासिर अली व आशियाई कबड्डी महासंघाचे सचिव मोहम्मद सारवार यांना व्हिसा मिळाला नाही. 
त्यामुळे इतर वाजीद अली, वसीम साजद आणि अतिफ वहिद हे खेळाडू आणि एक तांत्रिक अधिकारी शनिवारी मुंबईत येतील, अशी माहिती आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाचे सीईओ देवराज चतुर्वेदी यांनी दिली. 
 
नॅशनल कॅम्पमध्येही प्रो लीगचे वारे
आशियाई स्पध्रेसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नॅशनल कॅम्पमध्येही प्रो कबड्डी लीगचे वारे वाहत आहेत. या स्पध्रेकरिता जाहीर झालेले भारताचे संभाव्य 36 खेळाडू हे लीगमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे लीगसाठी बनविलेल्या नव्या नियमानुसार त्यांचा सराव सुरू असल्याचे राव म्हणाले. या नव्या नियमांच्या सरावाचा आशियाई स्पध्रेवर काही परिणाम पडेल का? असा प्रश्न राव यांना विचारले असता ते म्हणाले, की या बदललेल्या नियमांचा फार फरक पडणार नाही. आशियाई स्पध्रेकरिता खेळाडूंना लीगनंतर 15 दिवसांचा कालावधी मिळत आहे आणि तो पुरेसा आहे. 
 
लीगचे नियम आंतरराष्ट्रीय स्तरावरही लागू होणार? 
या नियमांमुळे कबड्डीतील रंजकता आणि आक्रमता आणखी वाढेल, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचेल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला. हे नियम आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वीकारले जातील का, असे विचारल्यास ते म्हणाले, की तसा आमचा प्रयत्न असेल; परंतु लीगमध्ये या नियमांना कितपत प्रतिसाद मिळतो आणि ते किती यशस्वी होतात यावर सर्व अवलंबून असेल. त्यानंतर पुन्हा नियमांत बदल करून तसा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय महासंघाकडे पाठविण्यात येईल. 
 
नॅशनल कॅम्पमध्येही प्रो लीगचे वारे
आशियाई स्पध्रेसाठी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय नॅशनल कॅम्पमध्येही प्रो कबड्डी लीगचे वारे वाहत आहेत. या 
स्पध्रेकरिता जाहीर झालेले भारताचे संभाव्य 36 खेळाडू हे लीगमध्ये खेळणार आहेत. त्यामुळे लीगसाठी बनविलेल्या नव्या नियमानुसार त्यांचा 
सराव सुरू असल्याचे राव म्हणाले. 
या नव्या नियमांच्या सरावाचा आशियाई स्पध्रेवर काही परिणाम पडेल का? असा प्रश्न राव यांना विचारले असता ते म्हणाले, की या बदललेल्या नियमांचा फार फरक पडणार नाही. आशियाई स्पध्रेकरिता खेळाडूंना लीगनंतर 15 दिवसांचा कालावधी मिळत आहे आणि तो पुरेसा आहे. 
 
लीगचे नियम आंतरराष्ट्रीय स्तरावरही लागू होणार? 
या नियमांमुळे कबड्डीतील रंजकता आणि आक्रमता आणखी वाढेल, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही शिगेला पोहोचेल, असा विश्वास राव यांनी व्यक्त केला. हे नियम आंतरराष्ट्रीय स्तरावरही स्वीकारले जातील का, असे विचारल्यास ते म्हणाले, की तसा आमचा प्रयत्न असेल; परंतु लीगमध्ये या नियमांना कितपत प्रतिसाद मिळतो आणि ते किती यशस्वी होतात यावर सर्व अवलंबून असेल. त्यानंतर पुन्हा नियमांत बदल करून तसा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय महासंघाकडे पाठविण्यात येईल. 
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरही लीगचे नियम लागू? 
या नियमांमुळे कबड्डीतील रंजकता आणि आक्रमता आणखी वाढेल, त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकताही 
शिगेला पोहोचेल, असा 
विश्वास राव यांनी व्यक्त केला. 
हे नियम आंतरराष्ट्रीय 
स्तरावरही स्वीकारले जातील का, असे विचारल्यास ते म्हणाले, की तसा आमचा 
प्रयत्न असेल.
 
 
 
; परंतु लीगमध्ये या नियमांना कितपत प्रतिसाद मिळतो आणि ते किती यशस्वी होतात यावर सर्व अवलंबून असेल. त्यानंतर पुन्हा नियमांत बदल करून तसा प्रस्ताव आंतरराष्ट्रीय महासंघाकडे पाठविण्यात येईल. 
 
नव्या नियमांनी रोमहर्षकता वाढेल 
या स्पध्रेत कबड्डीच्या काही नियमांत बदल केले आहेत. यात प्रामुख्याने चढाईपटूला 3क् सेकंदच चढाई करता येईल आणि तीन अयशस्वी चढाई केल्यास त्याला बाद घोषित केले जोईल. विशेष म्हणजे ज्या पद्धतीने बोनस गुण चढाईपटूला दिला जायचा तसाच आता ‘सुपर कॅच’ हा गुण पकडीला देण्यात येणार आहे. यामध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी खेळाडूंनी चढाईपटूंनी पकड केल्यास त्यांना एक अतिरिक्त गुण देण्यात येणार आहे. अशी माहिती भारतीय कबड्डी महासंघाचे तांत्रिक प्रमुख प्रसाद राव यांनी दिली. 
 
या स्पध्रेचा o्रीगणोशा मुंबईत होत असल्याने घरच्या प्रेक्षकांचा फायदा नक्की मिळेल. आम्ही वैयक्तिक आणि सांघिक अशा दोन्ही स्तरांवर कसून सराव करत आहोत आणि घरच्या मैदानाचा फायदा उचलण्यावर भर असेल. -  अनुप कुमार, 
कर्णधार, यु मुंबा 
मुंबईत खेळताना आमच्यावर दडपण नक्की असेल; परंतु आम्ही त्यातून सर्वोत्तम कामगिरी करून विजय मिळवू.- नवनीत गौतम,
कर्णधार, जयपूर पिंक पँथर