शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Tokyo Olympics: बजरंगकडून आता कांस्यची अपेक्षा, उपांत्य फेरीत झाला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2021 9:29 AM

Tokyo Olympics Updates:

 चीबा (जपान) : कुस्तीमध्ये सुवर्ण पदकाचा सर्वात मोठा दावेदार असलेल्या बजरंग पुनियाच्या पराभवाने भारताच्या मोहिमेला मोठा धक्का बसला. उपांत्य फेरीत झालेल्या या पराभवानंतर आता बजरंग कांस्य पदकासाठी लढेल. लेग डिफेन्स ही बजरंगची कमजोरी ठरली आहे आणि येथेच त्याचा पराभव झाला. तीन वेळचा विश्वविजेता अझरबैजानच्या हाजी अलीवने बजरंगची कमजोरी ओळखून त्यानुसार खेळ केला आणि त्याला नमवत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे, महिलांमध्ये सीमा बिस्ला पहिल्याच फेरीत पराभूत झाली. बजरंगने ६५ किलो फ्रीस्टाईल गटातून शानदार सुरुवात केली होती. त्याने किर्गिस्तानच्या अर्नाजर अकमातालिएव याचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. 

सीमाकडून निराशामहिलांच्या ५० किलो गटाच्या पहिल्या फेरीत सीमा बिस्लाला पराभव पत्करावा लागला. ट्युनिशियाच्या सारा हमदीने तिला १-३ असे नमवत स्पर्धेबाहेर केले.  

बजरंगची वाटचाल! किर्गिस्तानच्या मल्लाने १-३ अशा पिछाडीवरून ३-३ अशी बरोबरी साधली. मात्र २ गुणांचा एक डाव खेळल्याने बजरंग विजयी ठरला. यानंतर त्याने उपांत्यपूर्व फेरीत इराणच्या मुर्तझा चेका घियासीला सहज नमवत दिमाखात उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत बजरंगने पहिला गुण मिळवत चांगली सुरुवात केली. मात्र, यानंतर रिओ ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या अलीवचे वर्चस्व राहिले. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021