शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

ऑलिम्पिक तयारीसाठी तेजस्विनी, राही, स्वरूपसह पाच खेळांडूना अडीच कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 7:56 PM

Olympics 2020 sports Kolhapur- टोकियो ऑलिम्पिक २०२१ च्या तयारीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदक प्राप्त करावे. याकरिता प्रोत्साहन म्हणून मिशन ऑलिम्पिकअंतर्गत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत व पॅराऑलिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकरसह पाच खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा धनादेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देऑलिम्पिक तयारीसाठी तेजस्विनी, राही, स्वरूपसह पाच खेळांडूना अडीच कोटी राज्य शासनाचे मिशन ऑलिम्पिकअंतर्गत प्रोत्साहन

कोल्हापूर : टोकियो ऑलिम्पिक २०२१ च्या तयारीसाठी राज्य शासनाने महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून पदक प्राप्त करावे. याकरिता प्रोत्साहन म्हणून मिशन ऑलिम्पिकअंतर्गत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, राही सरनोबत व पॅराऑलिम्पिक नेमबाज स्वरूप उन्हाळकरसह पाच खेळाडूंना प्रत्येकी पन्नास लाख रुपयांचा धनादेश सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते प्रदान करण्यात आला.‌वर्षा या मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातील समिती कक्षात झालेल्या या कार्यक्रमात प्रत्येकी पन्नास लाखांच्या निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला. कोल्हापूरच्या राही, तेजस्विनी व स्वरूप उन्हाळकर यांच्यासह धनुर्विद्या सांघिक खेळाडू प्रवीण जाधव, अविनाश साबळे (मैदानी स्पर्धा) यांचाही पन्नास लाखांचे साहाय्य मिळालेल्यांमध्ये समावेश आहे.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव अशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, शालेय शिक्षण व क्रीडा अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020kolhapurकोल्हापूरRahi Sarnobatराही सरनोबतUddhav Thackerayउद्धव ठाकरे