शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
4
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
5
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
6
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
7
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
8
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
9
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
10
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
11
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
12
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
13
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
15
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
16
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
17
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
19
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
20
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?

टी-२० विश्वचषकात आणखी दोन संघ हवेत : रिचर्डसन

By admin | Published: April 05, 2016 12:35 AM

टी-२० विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे सांगून आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी या स्पर्धेत भविष्यात आणखी किमान दोन संघांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकाचे भारतात यशस्वी आयोजन झाल्याचे सांगून आयसीसीचे सीईओ डेव्ह रिचर्डसन यांनी या स्पर्धेत भविष्यात आणखी किमान दोन संघांचा समावेश करण्याची शिफारस केली आहे.टी-२० हा शानदार प्रकार असून या प्रकारात आणखी संघ जोडण्यास तसेच पहिल्या फेरीपासूनच प्रत्येक गटात किमान एक नवीन संघ टाकण्याची संधी आहे. पाच संघांच्या ग्रुपमध्ये दोन सामने गमावले तरी स्पर्धेत कायम राहण्याची संधी असेल. चार संघांच्या गटात दोन सामने गमावल्यास बाहेर पडावे लागते. स्पर्धेत सुपर १०ऐवजी सुपर १२ राऊंड झाल्यास सामन्यांची संख्या आणि रोमांचकता वाढेल, असे मत रिचर्डसन यांनी व्यक्त केले. सुपर टेन फेरी विश्वचषकाचा भाग असून, याच फेरीत अन्य संघांविरुद्ध खेळल्यानंतर असोसिएट संघ गटातील सामन्यांसाठी पात्र ठरतात. यामुळे संघ वाढल्यास असोसिएट देशांची संधी वाढेल. असोसिएट देशांना आयसीसी वेळोवेळी विश्व क्रिकेट लीग, इंटरकॉन्टिनेन्टल कप यासारख्या स्पर्धा खेळण्यासाठी मानधन देते. टी-२० क्रिकेटचा आॅलिम्पिक समावेशाबाबत ते म्हणाले, ‘‘२०२४च्या आॅलिम्पिकमध्ये हे शक्य आहे. याबाबत अंतिम निर्णय आयसीसी बैठकीत घेऊ.’’ टी-२० वर अधिक भर दिल्यास अन्य प्रकारांचे नुकसान होईल. तिन्ही प्रकारांत संतुलन राखण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामुळेच ४ वर्षांत एक पुरुष टी-२० विश्वचषक आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (वृत्तसंस्था)