शहरं
Join us  
Trending Stories
1
अरुण गवळीची मुलगी गीता गवळी ठाकरे गटाच्या संपर्कात; लवकरच मशाल हाती घेणार?
2
वैवाहीक बलात्कार गुन्हा नाही तर सामाजिक समस्या; सुप्रीम कोर्टात केंद्र सरकारची स्पष्टोक्ती
3
रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरला, ‘फादर ऑफ ऑल बॉम्ब’ चा वापर केल्याचा दावा! बघा धडकी भरवणारा VIDEO
4
Rohit Pawar Rohit Sharma, Viral VIDEO: रोहित पवार म्हणाले- "हमको और एक वर्ल्ड कप चाहिए", मग रोहित शर्माने काय केलं?
5
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खूशखबर, ५ तारखेला खात्यात जमा होणार ४ हजार रुपये
6
"जरांगेंनी पाडापाडीचं राजकारण करण्यापेक्षा उमेदवारांना निवडून आणावं’’,संभाजीराजेंचा सल्ला
7
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ठाणे दौरा, शहरातील वाहतुकीमध्ये बदल
8
"आधी स्वतःची परिस्थिती पाहा..." धार्मिक स्वातंत्र्याबाबत अमेरिकेच्या टीकेवर भारताचा पलटवार
9
इराणमध्ये विषारी दारू प्यायल्यानं २६ जणांचा मृत्यू, १०० हून अधिक जण रुग्णालयात दाखल
10
"त्याचा लहान भाऊ म्हणून...", छोटा पुढारीने सूरज चव्हाणबाबतीत दिला मोठा शब्द
11
महाराष्ट्रातील क्रीडारत्नांचा सन्मान! अविनाश साबळेला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, प्रदीप गंधेंना 'जीवन गौरव'
12
इस्रायलचे गाझावर भीषण हवाई हल्ले; हमास प्रमुख रावी मुश्ताहा याच्यासह तीन टॉप कमांडर ठार
13
त्वेशा जैनने पटकावली दोन रौप्यपदकं! राज्य बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत केली चमकदार कामगिरी
14
"राहुल गांधींनी काँग्रेसमध्येही ड्रग्सचा धंदा सुरू केलाय का?"; अनुराग ठाकूर यांचा खोचक सवाल
15
Rohit Sharma लिलावात आल्यास RCB ने संधी सोडू नये; दिग्गजाचं मोठं विधान, हिटमॅनलाही सल्ला
16
Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते विधानसभेच्या रिंगणात, आदित्य ठाकरेंविरोधात निवडणूक लढणार!
17
“अक्षय शिंदेच्या बेड्या का काढल्या, फॉरेन्सिक रिपोर्टचे काय?”; हायकोर्टाचे प्रश्नांवर प्रश्न
18
Womens T20 World Cup 2024 : ती एकटी पडली; बांगलादेश संघाची विजयी सलामी!
19
“...तर ती देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीतील मोठी चूक असेल”; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा
20
Womens T20 World Cup: 'ब्लॅक बेल्ट' आहे हिजाब घालून मैदानात उतरलेली ही महिला क्रिकेटर

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर यूपीसीएला झटका

By admin | Published: July 20, 2016 4:54 AM

लोढा समितीच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्याचा मोठा झटका उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला (यूपीसीए) बसणार आहे.

कानपूर : लोढा समितीच्या शिफारशी सर्वोच्च न्यायालयाने मान्य केल्यानंतर त्याचा मोठा झटका उत्तर प्रदेश क्रिकेट संघटनेला (यूपीसीए) बसणार आहे. संघटनेचे सर्वच निर्देशक ७०हून अधिक वर्षांचे असून, संघटनेचे कोशाध्यक्ष यांनाही पदावरून पायउतार व्हावे लागेल.विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शोएब अहमद (७८ वर्षे), पी. डी. पाठक (८३), मदन मोहन मिश्रा (८३), एस. के. अग्रवाल (७९) आणि ज्योती वाजपेयी (८०) असे पाचही निर्देशक आणि कोशाध्यक्ष के. एन. टंडन (८१) हे लोढा समितीच्या शिफारशींनुसार संघटनेवर कार्य करू शकणार नाहीत. त्याचप्रमाणे, दुहेरी हितसंबंधांच्या नियमाप्रमाणे सीएओ दीपक शर्मा आणि वरिष्ठ निवड समितीचे सदस्य ज्ञानेंद्र पांडट्ये यांनादेखील आपले पद सोडावे लागण्याची शक्यता आहे. शर्मा यांची दोन्ही मुले १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत खेळत असून, पांड्ये यांचा पुतण्या संभाव्य रणजी संघात आहे. त्याच वेळी दुसरीकडे लोढा समितीच्या या शिफारशींमुळे यूपीसीएमध्ये योगदान देण्याची संधी मिळणार असल्याने माजी रणजी खेळाडू आनंदी आहेत.त्याचप्रमाणे, लोढा समितीच्या ‘एक व्यक्ती-एक पद’ नियमाच्या कचाट्यात यूपीसीएचे सचिव आणि आयपीएल अध्यक्ष राजीव शुक्लादेखील अडकले आहेत. दरम्यान, यूपीसीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्ला यांचे पद धोक्यात नाही, कारण आयपीएल अध्यक्षपद थेट बीसीसीआयशी जोडलेले नाही. (वृत्तसंस्था)