शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
2
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
3
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
4
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
5
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
6
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
7
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
8
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
9
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
10
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
11
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
12
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
13
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
14
Eknath Shinde, Maharashtra CM Politics : “नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है...”; एकनाथ शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
15
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
16
क्रेडिट कार्डशिवाय एअरपोर्टवर लाउंजचा आनंद घ्या... 'या' डेबिट कार्ड्सद्वारे मिळेल ॲक्सेस 
17
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
18
महिला आणि पुरुषही का करतात एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...? सामोर आली दोन कारणं!
19
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
20
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

भारतीय युवांचा दणदणीत विजय

By admin | Published: February 02, 2017 12:10 AM

पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा पुरेपुर हिशोब चुकता करताना भारताच्या युवा संघाने इंग्लंडचा तब्बल १२९ धावांनी धुव्वा उडवताना १९ वर्षांखालील एकदिवसीय मालिकेत

मुंबई : पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवाचा पुरेपुर हिशोब चुकता करताना भारताच्या युवा संघाने इंग्लंडचा तब्बल १२९ धावांनी धुव्वा उडवताना १९ वर्षांखालील एकदिवसीय मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. हार्विक देसाई (७५) आणि हिमांशू राणा (५८) यांच्या दमदार फलंदाजीनंतर अनुकुल रॉयच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर भारताने बाजी मारली. ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. भारताने सावध सुरुवातीनंतर हिमांश राणा आणि हार्विक देसाई यांच्या जोरावर निर्धारीत ५० षटकात ८ बाद २८७ धावांची आव्हानात्मक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंडचा भारतीयांनी केवळ १५८ धावांत खुर्दा पाडून दिमाखात विजय मिळवला.अनुकुल रॉयने ३४ धावांत ३ बळी घेत इंग्लंडच्या फलंदाजीला खिंडार पाडले. तसेच, शिवम मावी (२/१३) आणि इशान पोरेल (२/३३) यांनी देखील चांगला मारा केला. इंग्लंडकडून डेलरे रोलिन्स याने पुन्हा फलंदाजीत चमक दाखवताना ३५ चेंडूत सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. तत्पूर्वी, अडखळत सुरुवात केलेल्या भारताला देसाई व राणा यांनी सावरले. राणाने ६६ चेंडूत १० चौकारांसह ५८ धावा काढल्या. तसेच, देसाईने ६२ चेंडूत १० चौकारांसह ७५ धावांचा तडाखा दिला. (क्रीडा प्रतिनिधी)संक्षिप्त धावफलक : भारत (१९ वर्षांखालील) : ५० षटकात ८ बाद २८७ धावा. (हार्विक देसाई ७५, हिमांशू राणा ५८; मॅथ्यू फिशर ४/४४, हेन्री ब्रूक्स ३/६०) वि. वि. इंग्लंड (१९ वर्षांखालील) : ३३.४ षटकात सर्वबाद १५८ धावा. (डेलरे रॉलिन्स ४६, हॅरी ब्रूक्स २६, आॅली पोप २४; अनुकुल रॉय ३/३४, शिवम मावी २/१३, इशान पोरेल २/३३)