शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

Video: आनंदाश्रू अनावर! भारत सेमीफायनलमध्ये पोहोचला अन् कॉमेंटटेर सुनील तनेजा ढसाढसा रडले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2024 11:33 AM

Commentator crying video, IND vs GBR Hockey, Paris Olympics 2024: भारतीय हॉकी संघाने ग्रेट ब्रिटनला हरवून उपांत्य फेरीत मारली धडक

Commentator crying video, IND vs GBR Hockey, Paris Olympics 2024: भारतीय पुरुष हॉकी संघाने रविवारी कमाल करून दाखवली. उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटनचा पराभव करून भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या रोमांचक सामन्यात भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने चमकदार कामगिरी करत संघाला विजयापर्यंत नेले. भारताने सामना जिंकताच देशात आनंदाची लाट उसळली. क्रीडाप्रेमी आनंद साजरा करू लागले. समालोचकदेखील यापासून स्वत:ला दूर ठेवू शकले नाहीत.

समालोचकाला आनंदाश्रू अनावर

भारतातील ऑलिम्पिकचे ब्रॉडकास्टर जिओ सिनेमासाठी समालोचन करणारे सुनील तनेजा भारताच्या विजयानंतर भावूक झाल्याचे दिसले. भारतीय हॉकी संघ जिंकताच ते भावूक झाले. भारतीय संघ सेमीफायनलमध्ये जातोय असं ओरडून ओरडून सांगू लागले आणि त्यानंतर ते कॉमेंट्री बॉक्समध्ये आनंदाने रडू लागले. त्यांचा आनंदात गगनात मावेनासा झाला. शेजारी उभे असलेल्या समालोचकाने पुढे कॉमेंट्रीची जबाबदारी स्वीकारली आणि त्यांनाही आधार दिला. हा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. पाहा तो व्हिडीओ-

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४HockeyहॉकीIndiaभारत