शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
2
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
3
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
4
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
5
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
6
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
7
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
8
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
9
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
10
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
11
UPA सरकार पाकिस्तानला घाबरायची; शाहपूरकंडी प्रकल्पावरुन जेपी नड्डांचा काँग्रेसवर हल्लाबोल
12
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...
13
४४० व्होल्टचा झटका! १८ वर्षे 'तो' शेजाऱ्याचं वीज बिल भरत राहिला, असं समोर आलं 'सत्य'
14
Zerodha च्या नावाने सुरू आहे फ्रॉड, तुम्ही तर अडकला नाहीत ना?
15
"माझा दौरा रद्द करणारा जन्माला यायचाय", अजित पवारांनी आपल्याच नेत्याला झापले
16
जो बायडेन यांची विसरण्याची समस्या वाढली; स्टेजवर PM मोदींचे नाव विसरले, video व्हायरल
17
इस्रायलच्या औषधानंतर ६५ वर्षांच्या व्यक्तीला २५ वर्षांचे करणारी मशीन; ठग दाम्पत्याने ५०० लोकांना लुटले
18
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
19
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव

विजेंदरचे चीनच्या जुल्फिकारला आव्हान

By admin | Published: February 17, 2017 12:26 AM

भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदरसिंग चीनचा ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मियामॅतियाली याला आव्हान देणार

नवी दिल्ली : भारताचा बॉक्सिंग स्टार विजेंदरसिंग चीनचा ओरिएन्टल सुपर मिडलवेट चॅम्पियन जुल्फिकार मियामॅतियाली याला आव्हान देणार आहे. आशिया पॅसिफिक चॅम्पियन असलेल्या विजेंदरला दुसरे जेतेपद मिळविण्याची आशा असून, ही ‘फाईट नाईट’ १ एप्रिल रोजी मुंबईत खेळली जाईल.राष्ट्रकुल स्पर्धेचा सुवर्णविजेता अखिलकुमार आणि आशियाई चॅम्पियनशिपचा कांस्यविजेता जितेंदरकुमार हेदेखील याच लढतीत खेळणार असले, तरी त्यांच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंची नावे अद्याप निश्चित झालेली नाहीत. सर्किटमध्ये विजेंदर सध्या अपराजित असून, ब्रिटिश ट्रेनर ली बियर्ड यांच्या मार्गदर्शनात मँचेस्टरमध्ये सराव करीत आहे. जुल्फिकारविरुद्ध होणारी लढत विजेंदरची भारतातील तिसरी लढत असेल. आधीच्या दोन लढती दिल्लीत झाल्या होत्या. ही लढत जिंकल्यास विजेंदरकडे दोन जेतेपद असतील. (वृत्तसंस्था)1चीनचा जुल्फिकारने विजेंदरप्रमाणे २०१५मध्ये व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत खेळलेल्या ८पैकी ७ लढती त्याने जिंकल्या. मागच्या वर्षी ७ जुलै रोजी टांझानियाचा थॉमस मशालीला धूळ चारून त्याने डब्ल्यूबीओ ओरिएन्टल विजेतेपदाचा मान मिळविला होता. 2विजेंदरनेदेखील आतापर्यंत आठ लढती जिंकल्या. त्यापैकी सात लढतीत त्याला नॉक आऊट विजय मिळविता आला, हे विशेष. मागच्या डिसेंबरमध्ये ३१ वर्षांच्या झालेल्या विजेंदरने टांझानियाचा फ्रान्सिस चेकाला नमवून डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिकचे जेतेपद कायम राखले होते.