मुंबई : कॅनरा सारस्वत असोसिएशन आयोजित प्रथम मुंबई जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटातील उपउपांत्य पूर्व सामन्यात विकास धारियाने तिसऱ्या सेटमध्ये व्हाईट स्लॅमची नोंद करत २५-१०, ५-२५, २५-१ जितेंद्र काळेवर मात केली. या विजयासह विकासने उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. ही स्पर्धा मुंबई महानगरपालिका क्रीडा भवनामध्ये सुरु आहे.
पुरुष एकेरीचे इतर निकाल पुढीलप्रमाणे
फईम काझी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि मनोज कांबळे ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-६, २५-११
पंकज पवार ( जैन इरिगेशन ) वि वि विवेक भारती ( शिवतारा कॅरम क्लब ) ९-२५, २५-१२, २५-११
प्रशांत मोरे ( रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब ) वि वि मंगेश भालेराव ( बी ई एस टी कला व क्रीडा मंडळ ) २५-००, २५-२२
महम्मद घुफ्रान ( इंडियन ऑइल ) वि वि अमोल सावर्डेकर ( म का क मंडळ, ना म जोशी मार्ग ) २५-५, २५-१०
योगेश धोंगडे ( जैन इरिफॅशन ) वि वि विनीत दादरकर ( म का क मंडळ, नायगाव ) २५-२, २५-६
विनोद बारिया ( मुंबा महानगपालिका क्रीडा भवन ) वि वि संदीप देवरुखकर ( ओ एन जी सी ) ५-२५, २५-१७, २५-१४
फैझान अन्सारी ( एस एस ग्रुप कॅरम क्लब ) वि वि सदचिदानंद पवार ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-१३, १८-२५, २५-१
महिला एकेरी उपांत्य फेरीचे निकाल पुढीलप्रमाणे
प्रिती खेडेकर ( पी सी डी ए नेव्ही ) वि वि नीलम घोडके ( २५-१३, २५-१४
संगीत चांदोरकर ( रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब ) वि वि सुषमा परदेशी ( शिवतारा कॅरम क्लब ) २५-२, २५-१४
उर्मिला शेंडगे ( रिझर्व्ह बँक स्पोर्ट्स क्लब ) वि वि अनुपम केदार ( बँक ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब ) २५-११, २५-१७
काजल कुमारी ( इंडियन ऑइल ) वि वि जान्हवी मोरे ( बँक ऑफ इंडिया स्पोर्ट्स क्लब ) २५-१, २५-०
कुमार एकेरी १८ वर्षाखालील उपांत्य फेरीचे निकाल
नीरज कांबळे ( म का क मंडळ, नायगाव ) वि वि रोहित गमरे ( म का क मंडळ, नायगाव ) २५-९, २५-८
ओजस जाधव ( म का क मंडळ, नायगाव ) वि वि नीलांश चिपळूणकर ( ए के फाउंडेशन ) २५-०, २५-१५
मानव पटेल ( म का क मंडळ, नायगाव ) वि वि मोहन पवार ( ए के फाउंडेशन ) ७-२५, २५-३, २५-८
रीतिकेश वाल्मिकी ( वरळी स्पोर्ट्स क्लब ) वि वि दिव्येश सकपाळ ( कॅनरा सारस्वत असोसिएशन ) २५-३, २५-०