शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

पाटणे येथील व्याख्यान मालेला ग्रामस्थांनी दिला उत्तम प्रतिसाद

By admin | Published: December 25, 2014 10:41 PM

देवळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायत्ता कक्ष आणि कर्मवीर रामरावजी आहेर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ पाटणे (मालेगाव) येथील श्रीरामतील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक सागता करण्यात आली. १८ ते २० डिसेंबर या दरम्यान व्याख्यानमालेची सुरुवात झाली.

देवळा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहायत्ता कक्ष आणि कर्मवीर रामरावजी आहेर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले ज्येष्ठ नागरिक संघ पाटणे (मालेगाव) येथील श्रीरामतील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक सागता करण्यात आली. १८ ते २० डिसेंबर या दरम्यान व्याख्यानमालेची सुरुवात झाली.
व्याख्यानमालेचे उद्घाटन पाटणे येथील सरपंच मनिषा अहिरे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भिला खैरनार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने करण्यात आले.
प्रास्ताविकात प्रा.डॉ. जयवंत भदाणे यांनी पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळाचा इतिहास आणि बहि:शाल शिक्षण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिक सहायत्ता कक्षाच्या उपक्रमांचे महत्व सांगितले.
प्रथम पुष्प राज्य परिवहन महामंडळातील सेवानिवृत्त प्रादेशिक व्यवस्थापक दादाजी ठाकूर यांनी भगवद्गीता व उपनिषदे या विषयावरील व्याख्यानाद्वारे गुंफणे आपल्या वाट्याला आलेले काम श्रद्धेने, निष्ठेने, प्रामाणिकपणाने आणि फायद्यातोट्याचा विचार न करता केले पाहिजे हा खरा कर्मयोग असल्याचे ते म्हणाले.
संत गाडगेबाबा यांच्या ग्रामस्वच्छतेचा मंत्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाबद्दल उपस्थितांना मनिषा अहिरे यांनी
दुसरे पुष्प श्रीसूर्यस्थान समर्थ विद्यारोग्य केंद्र नाशिकचे सुभाष खर्डेकर यांनी ज्येष्ठांसाठी सूर्यनमस्कार या विषयावर गुंफले. सूर्यनमस्कार व प्राणायाम यातून मन मनगट व बुद्धीचा सर्वांगीण विकास करण्याविषयीचे मार्गदर्शन त्यांनी प्रात्यशिकासह केले. अध्यक्षस्थानी मालेगाव पंचायत समितीच्या सदस्य सौ. अरुणा बागुल होत्या.
व्याख्यानमालेल्या समारोपाच्या सत्रात महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक संघटनेचे कार्यवाह एस.बी. मुलाणी यांनी ज्येष्ठांचे कौटुंबिक व सामाजिक जीवन या विषयावर मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी पाटणे हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक बागुल होते.