शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

विराट आणि कुंबळेचे लक्ष्य विजयाकडेच - बिन्नी

By admin | Published: July 03, 2016 8:14 PM

कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील समन्वय हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. आणि या दोघांचे फक्त विजयाकडेच असल्याचे भारताचा अष्टपैलु खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याने म्हटले.

ऑनलाइन लोकमतबंगळुरू, दि. ३ : कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील समन्वय हा टीम इंडियासाठी महत्त्वाचा आहे. आणि या दोघांचे फक्त विजयाकडेच असल्याचे भारताचा अष्टपैलु खेळाडू स्टुअर्ट बिन्नी याने म्हटले. चिन्नास्वामी स्टेडिअमवर पत्रकारांशी बोलताना बिन्नी म्हणाला की, ‘‘कुंबळे हे तांत्रिक बाबींच्या सहाय्याने विजय मिळवण्यासाठी रणनिती बनवण्यावर लक्ष देत आहेत. ते केवळ सकारात्मक गोष्टींकडेच लक्ष देतात. ते फक्त विजय मिळवण्यवर जोर देतात. आतापासून त्यांचे लक्ष वेस्ट इंडिज् विरोधातील मालिकेकडे लागले आहे. कुंबळे विजयाचा रोडमॅप बनवण्याकडे अधिक लक्ष देत आहे. ’’बिन्नी पुढे म्हणाला की, कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली हा देखील कुंबळे यांच्याप्रमाणेच विचार करतो. आणि त्याचे लक्ष देखील विजयाकडेच आहे. कुंबळे आणि विराट दोन्ही विजयाचाच विचार करतात ही एक संतुलन साधण्यातील बाब आहे. विराट क्रिकेट बाबत चर्चा करतो. तर कुंबळे आम्ही सकारात्मक पद्धतीने खेळावे यावर जोर देतात. ’’भारतीय अष्टपैलु खेळाडू माजी संचालक रवी शास्त्री यांच्याबाबत म्हणाला की, ‘‘ कुंबळे आणि शास्त्री यांच्यात फारसा फरक नाही. कारण दोघांचे लक्ष्य विजय हेच आहे. वैयक्तिक कामगिरीबाबत बिन्नी म्हणाला की, ‘‘ माजी कर्णधार कुंबळे यांच्यासोबत उत्तम समन्वय आहे. गेल्या आठ वर्षांपासून कुंबळे मला खेळताना पाहत आहे. कुंबळे यांनी मला रणजीत खेळताना पाहिले आहे. आणि माझ्या खेळाबाबत माहिती आहे. ’’