शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
2
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
3
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
4
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
5
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
6
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
7
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
8
राहुल गांधी यांच्याविरोधात तामिळनाडुतील 30 पोलिस ठाण्यात तक्रारी; कारण काय?
9
ऑडिशनमध्ये १०० वेळा रिजेक्ट झाला 'हा' स्टारकिड; डिप्रेशनचाही केला सामना, म्हणाला...
10
"अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारणं फारच सहज झालं, त्याला...", उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया
11
"आता मी एकालाही जिवंत सोडणार नाही", अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरपूर्वी काय घडलं?
12
Harini Amarasuriya : हरिणी अमरसूर्या बनल्या श्रीलंकेच्या नव्या पंतप्रधान, या पदावर विराजमान होणाऱ्या देशातील दुसऱ्या महिला
13
दिंडोरीत 'आत्राम' पॅटर्न? अजित पवारांचं गोकूळ झिरवळांनी वाढवलं टेन्शन!
14
IND vs BAN : दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई; 'त्या' २० जणांवर FIR दाखल
15
"ठोकलं अक्षय शिंदेला आणि एन्काऊंटर विरोधकांचा"; आशिष शेलारांचा सणसणीत टोला
16
“शरद पवारांनी सुपारी दिली अन् संजय राऊतांनी ठाकरे गटाचा एन्काउंटर केला”; शिंदे गटाची टीका
17
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य
18
अक्षय शिंदेचा पोलिसांकडून स्वसंरक्षणार्थ एन्काउंटर की ‘कुछ गडबड है’? CID तपास करणार
19
लैंगिक छळाच्या घटनांवर SC नाराज; केंद्राच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश
20
Irani Cup 2024 : दोन मराठमोळे कर्णधार! १ तारखेपासून थरार; मुंबईला ऋतुराजचा संघ भिडणार

परदेशात जिंकण्याचे 'विराट' आव्हान

By admin | Published: July 10, 2016 7:43 PM

वेस्ट इंडिजविरुध्द त्यांच्या भूमिवर चार कसोटी सामन्यांची मालिका जिंकणे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना खूप आव्हानात्मक असेल

मनोज प्रभाकर : कर्णधार कोहली व प्रशिक्षक कुंबळेबाबत व्यक्त केले मतनवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुध्द त्यांच्या भूमिवर चार कसोटी सामन्यांची मालिका जिंकणे कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांना खूप आव्हानात्मक असेल, असे मत भारताचे माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर यांनी व्यक्त केले. रविवारी येथे झालेल्या एका कार्यक्रमात प्रभाकर यांनी आपले मत व्यक्त करताना सांगितले की, माझ्यामते विराटला ही मालिका जिंकणे खूप मोठे आव्हान असेल. कारण तो आपल्या मैदानावर नाही, तर परदेशात खेळत आहे. त्याचप्रमाणे ही मालिका केवळ विराटसाठीच नाही, तर युवा खेळाडू आणि प्रशिक्षक कुंबळे यांच्यासाठी खूप मोठे आव्हान असेल. टीम इंडियाला कसोटी क्रमवारीत अग्रस्थान मिळवून देण्याचे प्राथमिक लक्ष्य सध्या कोहली आणि कुंबळे यांच्यापुढे आहेहा कसोटी सामना असून आयपीएल सामना नाही, हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे. कसोटी सामना दोन - तीन खेळाडूंच्या सर्वोत्तम कामगिरीवर नाही, तर संपुर्ण संघाच्या सर्वोत्तम कामगिरीवर जिंकले जातात. तुम्हाला पाचही दिवस सातत्याने शानदार कामगिरी करण्याची गरज आहे, असेही प्रभाकर यांनी यावेळी सांगितले. गोलंदाजीला अधिक महत्त्व देताना प्रभाकर यांनी सांगितले की, ह्यह्यकसोटी सामना फलंदाजांपेक्षा गोलंदाजांच्या जोरावर जिंकले जातात. भारतीय गोलंदाजांना विंडिज भूमीवर सातत्यपुर्ण कामगिरी करावी लागेल. त्याचवेळी एक महान गोलंदाज प्रशिक्षक बनल्यानंतर संघाची गोलंदाजी कशी होते, हे पाहणेही अधिक उत्सुकतेचे ठरेल.ह्णह्ण त्याचप्रमाणे, वेगवान गोलंदाजांनी केवळ गतीवर अधिक लक्ष न देता, स्विंगवर देखील पुर्ण लक्ष द्यावे. आयपीएलमध्ये भारतीय गोलंदाज स्विंगच्या तुलनेत वेगावर अधिक भर देत असल्याचे दिसून आले. लाइन-लेंथ आणि स्विंगवर लक्ष दिल्यास बळी मिळवण्यात यश मिळेल.ह्ण