शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

पाकच्या अंध क्रिकेट संघाला मिळाला व्हिसा

By admin | Published: January 26, 2017 1:08 AM

पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघाला भारतीय उच्च आयोगाकडून विश्व टी-२० चॅम्पियनशिपसाठी व्हिसा जारी करण्यात आला, अशी मािहती

कराची : पाकिस्तानच्या अंध क्रिकेट संघाला भारतीय उच्च आयोगाकडून विश्व टी-२० चॅम्पियनशिपसाठी व्हिसा जारी करण्यात आला, अशी मािहती पाकिस्तान अंध क्रिकेट परिषदेने (पीबीसीसी) दिली. संघ आता विदेश आणि गृह मंत्रालयाच्या अनापत्ती पत्राची प्रतीक्षा करीत आहे. आम्ही २८ जानेवारी रोजी भारताच्या दौऱ्यावर येण्याची योजना आखत आहोत; कारण ३१ जानेवारीपासून स्पर्धा सुरू होईल. आम्ही संबंधित सरकारी मंत्रालयाकडे भारत दौऱ्यावर जाण्यासाठी अर्ज केले आहेत, असे पीबीसीसीचे प्रमुख सय्यद सुल्तान शाह यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर भारतीय संघाला वर्षअखेर वनडे आणि टी-२० सामन्यांसाठी आमंत्रित करण्यावर संबंधित अधिकाऱ्यांशी बातचीत केली जाईल. आम्हाला व्हिसा जारी करण्यात आला यावर खूप खुशी आहे; कारण आम्ही चिंतेत होतो. (वृत्तसंस्था)