शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

अ‍ॅशेस जिंकण्यासाठी उतरणार - वॉटसन

By admin | Published: May 23, 2015 1:08 AM

इंग्लंडमध्ये गेल्या पंधरा वर्षांत एकही अ‍ॅशेस मालिका जिंकण्यात आॅस्ट्रेलियाला अपयश आले आहे. ही मालिका खंडित करण्याच्या हेतूनेच संघ मैदानात उतरेल,

सिडनी : इंग्लंडमध्ये गेल्या पंधरा वर्षांत एकही अ‍ॅशेस मालिका जिंकण्यात आॅस्ट्रेलियाला अपयश आले आहे. ही मालिका खंडित करण्याच्या हेतूनेच संघ मैदानात उतरेल, अशी प्रतिक्रिया आॅस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन याने दिली आहे. येत्या ८ जुलैपासून इंग्लंड-आॅस्ट्रेलिया अ‍ॅशेस मालिका सुरु होत आहे. त्यांचा पहिला सामना कार्डिफमध्ये खेळला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वॉट्सनने ही प्रतिक्रिया दिली. तेहत्तीस वर्षीय वॉट्सन हा विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियन संघाचा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. संघाची अपयशाची शृंखला खंडित करण्याची वॉटसनकडे ही अखेरची संधी असेल. आॅस्ट्रेलियाने २००१ नंतर इंग्लंडमध्ये अ‍ॅशेस मालिका जिंकली नाही. आॅस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्क (वय ३४), यष्टीरक्षक ब्रॅड हॅॅडिन (३७), वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सन (३३) हे खेळाडू अ‍ॅशेश मालिकेत प्रभावी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. या विश्वविजयी संघांतील खेळाडूंच्या व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज पीटर सीडल (३०), रियान हॅरिस (३५), फलंदाज क्रिस रॉजर्स (३७) हे खेळाडू देखील एकदा मिळालेल्या संधीचे सोने करू शकले नाहीत. संघातील बहुतांश खेळाडू तिशी पार आहेत.