शहरं
Join us  
Trending Stories
1
घराणेशाहीतून येणाऱ्यांना मतदान करू नका, एका मिनिटात सरळ होतील- नितीन गडकरी
2
टँकर अचानक खड्ड्यात! सुदैवानं चालक बचावला, पुण्यातील 'त्या' घटनेमागचं कारण आलं समोर
3
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
4
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
5
लाचखोर वनरक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात; पाच हजार रूपयांची लाच भोवली!
6
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
7
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
8
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
9
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
10
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
11
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
12
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
13
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
14
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
15
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
16
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
17
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
18
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
19
९१ कृषी केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द, आठ निलंबित; भरारी पथकांची कारवाई
20
पुरी जोधपूर एक्सप्रेसमधून पाच लाखांचा सुमारे ३३ किलो गांजा जप्त; अल्पवयीन आरोपी जेरबंद

र्शावणी संघाला विजेतेपद

By admin | Published: August 26, 2015 1:06 AM

सोलापूर: र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त स्वरांजलीच्या वतीने आयोजित मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत र्शावणी संघाने विजेतेपद पटकावल़े विजयी संघाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर 21 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक एऩ एऩ चिलका संघाला प्रदान करण्यात आल़े गुररथम प्रतिष्ठानच्या संघाला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आल़े अंतिम सामन्याचे उद्घाटन सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते झाल़े यावेळी डॉ़ विजयकुमार आरकाल यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली़ यावेळी पोलीस निरीक्षक काझी, मेघनाथ येमूल, रमाकांत मामड्याल, विश्वंभर मामड्याल, महांकाळी येलदी, उमेश मामड्याल, अविनाश बोमड्याल, रवींद्र संगा, रवींद्र पाटील, दत्ता पाटील, लक्ष्मीकांत मंगलपल्ली, दयानंद मामड्याल, व्यंकटेश दोंता, जगदीश तांदळे, जनार्दन पोळ आदी उपस्थित होत़े गुणलेखक

सोलापूर: र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त स्वरांजलीच्या वतीने आयोजित मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत र्शावणी संघाने विजेतेपद पटकावल़े विजयी संघाला 51 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले, तर 21 हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक एऩ एऩ चिलका संघाला प्रदान करण्यात आल़े गुररथम प्रतिष्ठानच्या संघाला 11 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आल़े अंतिम सामन्याचे उद्घाटन सत्यनारायण बोल्ली यांच्या हस्ते झाल़े यावेळी डॉ़ विजयकुमार आरकाल यांच्या हस्ते नाणेफेक करण्यात आली़ यावेळी पोलीस निरीक्षक काझी, मेघनाथ येमूल, रमाकांत मामड्याल, विश्वंभर मामड्याल, महांकाळी येलदी, उमेश मामड्याल, अविनाश बोमड्याल, रवींद्र संगा, रवींद्र पाटील, दत्ता पाटील, लक्ष्मीकांत मंगलपल्ली, दयानंद मामड्याल, व्यंकटेश दोंता, जगदीश तांदळे, जनार्दन पोळ आदी उपस्थित होत़े गुणलेखक म्हणून चंदू मंजेली, पंच म्हणून विशाल कुलकर्णी, र्शीपाद जहागीरदार, समालोचक म्हणून नागप्पा कोप्पा, कुमार तुम्मा, शंकर पवार यांनी काम पाहिल़े