शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदेचा मृत्यूचा नेमका कशामुळे, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय?
2
विठुरायाच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी: दर्शन सुकर होणार, अशी होणार नवी व्यवस्था!
3
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
4
T20 World Cup साठी टीम इंडिया सज्ज! हरमनवर मोठी जबाबदारी; पाहा पहिली झलक, Photos
5
मुकेश अंबांनींचे 'हे' नातेवाईक कोण? आहेत ६३६८ कोटी रुपयांचे मालक, उभा केला मोठा लगेज ब्रांड
6
वडील मुख्यमंत्री आता मुलगा बनणार उपमुख्यमंत्री?; मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत
7
"टीम इंडिया जेव्हा संकटात असेल तेव्हा..."; दिग्गज क्रिकेटरने रिषभ पंतवर उधळली स्तुतीसुमने
8
कंगना रणौतांच्या वक्तव्यापासून भाजपाची फारकत, असं काय केलं विधान?
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! शेजाऱ्यांसमोर लाज राखण्याचे आव्हान; नवा संघ जाहीर
10
'रंगीला गर्ल'चा 8 वर्षांत मोडला संसार ? उर्मिला मातोंडकरकडून घटस्फोटाची याचिका दाखल
11
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
12
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
13
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
14
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
15
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
16
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
17
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
18
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
19
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
20
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत

पंचांसाठी कार्यशाळा

By admin | Published: August 20, 2015 10:09 PM

नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील पंच आणि सामनाधिकारी मैदानावर सतर्क राहणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी २४ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणार आहे़ बीसीसीआयने ही घोषणा करताना म्हटले की, पंचांसाठीची कार्यशाळा चेन्नईमध्ये सहा टप्प्यात २४ ऑगस्ट ते ४ डिसेंबरपर्यंत होईल़ तर सामनाधिकार्‍यांसाठी नागपूरमध्ये ...


नवी दिल्ली:भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) देशातील पंच आणि सामनाधिकारी मैदानावर सतर्क राहणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रोत्साहन देण्यासाठी २४ ऑगस्ट ते ९ सप्टेंबरदरम्यान प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणार आहे़ बीसीसीआयने ही घोषणा करताना म्हटले की, पंचांसाठीची कार्यशाळा चेन्नईमध्ये सहा टप्प्यात २४ ऑगस्ट ते ४ डिसेंबरपर्यंत होईल़ तर सामनाधिकार्‍यांसाठी नागपूरमध्ये ६ ते ९ सप्टेंबरपर्यंत दोन टप्प्यात कार्यशाळा चालणार आहे़