शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

लय भारी; जागतिक स्पर्धेच्या पात्रता फेरीत भारतीय तिरंदाजांनी नोंदवला विश्वविक्रम!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 7:03 PM

टर्कीचा संघ २०३३ गुणांसह दुसऱ्या, अमेरिकेचा संघ २०२७ गुणासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. उपांत्यपूर्व फेरीतही भारतीय खेळाडूंसमोर यजमान पोलंडचे आव्हान असणार आहे. 

आजपासून सुरू झालेल्या जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या १८ वर्षांखालील मुलींच्या संघानं पात्रता फेरीत विश्वविक्रमाची नोंद केली. पर्मीत कौर, गुरजार प्रिया व रिधू वर्षीनी सेंथीलकुमार या खेळाडूंनी पात्रता फेरीत २१६०पैकी २०६७ गुणांची कमाई करताना विश्वविक्रम नोंदवला. आधीच्या विश्वविक्रमाच्या तुलनेत भारतीय संघानं २२ गुण अधिक कमावले. ( The Indian under-18 compound women’s team has cruised past the #worldrecord by 22 points, shooting 2067/2160 during qualifying at the world youth championships in Poland)

टर्कीचा संघ २०३३ गुणांसह दुसऱ्या, अमेरिकेचा संघ २०२७ गुणासह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. उपांत्यपूर्व फेरीतही भारतीय खेळाडूंसमोर यजमान पोलंडचे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :Team Indiaभारतीय क्रिकेट संघIndiaभारत