शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 
5
२५०० रुपयांच्या SIP नं बनले १ कोटी रुपये; SBI च्या 'या' म्युच्युअल फंडानं दिले छप्परफाड रिटर्न
6
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
7
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
8
मृणाल दुसानिसने पतीसोबत ठाण्यात सुरु केलं स्वतःचं रेस्टॉरंट, मराठी कलाकारांनी लावली उपस्थिती
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
10
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
11
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
12
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
13
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
14
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
15
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
16
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
17
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
18
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
19
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?

यूकी भांबरीची दुसऱ्या फेरीत धडक

By admin | Published: January 12, 2017 1:20 AM

यूकी भांबरी याने बुधवारी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या पात्रता फेरीत

मेलबोर्न : यूकी भांबरी याने बुधवारी आॅस्ट्रेलियन ओपन टेनिसच्या पात्रता फेरीत सातवा मानांकित स्टीफन कोजलोवविरुद्ध सरळ सेटमध्ये विजय मिळवित दुसऱ्या फेरीत धडक दिली. डेव्हिस चषकातील त्याचा सहकारी साकेत मिनेनी याला मात्र, पराभवाचे तोंड पाहावे लागले.५३४ व्या स्थानावर असलेला यूकी टेनिस एल्बोमुळे २०१६ मध्ये अर्धे सत्र खेळू शकला नव्हता. त्याने ११६ वे रँकिंग असलेल्या अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूवर ६-१, ६-४ ने विजय साजरा केला. जर्मनीचा पीटर जोजावजिक (१८९ वे रँकिंग) याने मिनेनीवर ६-०, ६-२ ने विजय नोंदविला. यूकी केवळ बेसलाइनवरच बलाढ्य नव्हता, तर त्याने नेटवरदेखील चमकदार कामगिरी केली. चेन्नई ओपनमध्ये यूकीने आपलाच सहकारी रामकुमार रामनाथन याच्याविरुद्ध हेच तंत्र अवलंबले होते. यूकीने २८ पैकी २० नेट गुण जिंकले, शिवाय प्रतिस्पर्धी खेळाडूची सहा वेळा सर्व्हिस मोडित काढली. त्याने स्वत: दोनदा सर्व्हिस गमावली. यूकीचा पुढील फेरीत सर्बियाचा पेद्जा क्रस्टिन याच्याविरुद्ध सामना होणार आहे.यूकी म्हणाला, ‘माझ्यासाठी ही चांगली सुरुवात आहे. स्पर्धेतील वाटचाल परिस्थितीवर अवलंबून असेल. मी भक्कम खेळाच्या जोरावर यशस्वी ठरलो.’ (वृत्तसंस्था)